ताजा खबरे:
*फार्मसी केवळ पदवी नाही, तर उज्ज्वल भविष्यासाठी 30 हून अधिक करिअरच्या संधी*
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा*
*दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा*
*एकलव्य विद्यालयात संस्कृत सप्ताह विविध स्पर्धांनी संपन्न*
*शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सांभाळले शाळेचे कामकाज*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*बामखेडा महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिवस संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*बामखेडा महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिवस संपन्न*

  • Share:

*बामखेडा महाविद्यालयात जागतिक आदिवासी दिवस संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-ग्रामविकास संस्थेच्या कला व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी विकास विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक आदिवासी दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी क्रांतिकारक धरती आबा बिरसामुंडा यांच्या प्रतिमा पूजनाने  करण्यात आली. सदर कार्यक्रम  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.  कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. वाय. सी. गावित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सी. एस. करंके यांनी केले त्यांनी  जागतिक आदिवासी दिवस करण्यामागची भूमिका नेमकी काय आहे. आदिवासींच्या जीवनशैली, आरोग्य, शिक्षण आणि सन्मान या अशा विविध गोष्टींवर त्यांनी प्रकाश टाकला. तर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते डॉ. वाय. सी. गावित यांनी बिरसा मुंडा यांचे कार्य आजच्या पिढीला किती महत्त्वाचे आहे हे त्यांनी विविध उदाहरणातून पटवून दिले व जागतिक आदिवासी दिवस हा उत्सव साजरा करतांना आजच्या तरुणांनी कोणकोणत्या गोष्टीवर भर द्यावा व बिरसा मुंडांचे जागतिक कार्य आणि स्वातंत्र्य योगदानाबद्दल किती महत्त्वाचं होतं हे त्यांनी स्पष्ट केले. प्राचार्य यांनीही आदिवासी दिवसा संबंधी विद्यार्थ्यांना खानदेशातील क्रांती कारकांचे कार्य तसेच जैवविविधता  आदिवासी यातील सहसंबंध स्पष्ट केला. जल, जमीन आणि जंगल हि त्रिसूत्री स्पष्ट केली. व महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यार्थी विकास विभाग प्रमुख डॉ. बी. एन. गिरासे यांनी केले तर आभार प्रकटन राष्ट्रीय सेवा योजनेच्या महिला कार्यक्रमाधिकारी डॉ. के. पी. पाटील यांनी केले या कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. डी. बी. वाघ सहाय्य कार्यक्रमाधिकारी प्रा.एम.एस. निकुंबे डॉ.पी.जे. पटेल व प्रा. एस. एस.दुथडे तसेच  विज्ञान विभागातील  प्राध्यापक व विद्यार्थी सदर कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*फार्मसी केवळ पदवी नाही, तर उज्ज्वल भविष्यासाठी 30 हून अधिक करिअरच्या संधी*
September, 05 2026
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे शिक्षक दिन उत्साहात साजरा*
September, 05 2026
*दहीहंडीचा कार्यक्रम उत्साहात साजरा*
September, 05 2026
*एकलव्य विद्यालयात संस्कृत सप्ताह विविध स्पर्धांनी संपन्न*
September, 05 2026
*शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सांभाळले शाळेचे कामकाज*
September, 05 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज