ताजा खबरे:
*एकलव्य विद्यालयात संस्कृत सप्ताह विविध स्पर्धांनी संपन्न*
*शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सांभाळले शाळेचे कामकाज*
*बहुभाषिक ब्राह्मण महासंघतर्फे 6 सप्टेंबर रोजी 'ब्राह्मण वाडी येथे भव्य विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन*
*श्री काकासाहेब प्राथमिक विद्यामंदिरात गोकुळाष्टमी उत्साहात साजरी*
*एस.टी. चालकास दगड मारुन जखमी करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा व 10 हजारांचा दंड*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*आदर्श शिक्षक पुरस्कार फेर पडताळणीसाठी प्रकाशा येथील जिल्हा परिषद कन्या शाळेला भेट विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शैक्षणिक उपक्रम व भौतिक सुविधांची अधिकाऱ्यांकडून पाहणी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*आदर्श शिक्षक पुरस्कार फेर पडताळणीसाठी प्रकाशा येथील जिल्हा परिषद कन्या शाळेला भेट विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शैक्षणिक उपक्रम व भौतिक सुविधांची अधिकाऱ्यांकडून पाहणी*

  • Share:

*आदर्श शिक्षक पुरस्कार फेर पडताळणीसाठी प्रकाशा येथील जिल्हा परिषद कन्या शाळेला भेट विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शैक्षणिक उपक्रम व भौतिक सुविधांची अधिकाऱ्यांकडून पाहणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील आदर्श शिक्षक जिल्हा पुरस्कारासाठी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावाच्या फेरपडताळणीच्या अनुषंगाने अक्कलकुवा तालुक्यातील शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहादा तालुक्यातील जिल्हा परिषद कन्या शाळा, प्रकाशा येथे भेट देऊन विविध शैक्षणिक बाबींची सविस्तर पाहणी केली. या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, शिक्षकांनी राबविलेले विविध उपक्रम, शाळेतील भौतिक सुविधा तसेच पुरस्कारासाठी सादर करण्यात आलेल्या कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.
अक्कलकुवा तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी प्रशांत नरवाडे, शिक्षण विस्तार अधिकारी राजेंद्र धनगर, शिक्षण विस्तार अधिकारी ललित बोरसे तसेच केंद्र समन्वयक नितीन पिंपळे यांनी शाळेला भेट दिली. मान्यवरांचे शाळेच्या वतीने शाल व वृक्ष देऊन सत्कार करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक रवींद्र पाटील, शिक्षिका नूतन पाटील, प्रियंका पाटील, शिक्षक गोपाल गावित तसेच शाळेतील सर्व शिक्षक यावेळी शालेय कामकाजासाठी उपस्थित होते.
पुरस्कार प्रस्तावाची बारकाईने तपासणी
शाळेतील शिक्षक गोपाल होननी गावीत यांनी नंदुरबार जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी आपला प्रस्ताव सादर केला आहे. या प्रस्तावाच्या अनुषंगाने पुरस्कार प्राप्तीसाठी सादर करण्यात आलेल्या विविध कागदपत्रांची अधिकाऱ्यांनी बारकाईने पाहणी केली. प्रस्तावातील नोंदी, शैक्षणिक कार्य, विविध उपक्रम आणि त्यासंदर्भातील पुराव्यांची फेरपडताळणी करण्यात आली.
यानंतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष वर्गाला भेट देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेची पडताळणी केली. विद्यार्थ्यांशी वाचन, लेखन तसेच संवादाच्या माध्यमातून हितगुज करून त्यांच्या अध्ययन क्षमतेचा आणि आत्मविश्वासाचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध शैक्षणिक व सहशालेय उपक्रमांचीही माहिती घेण्यात आली.
शाळेतील उपक्रम व सुविधांची पाहणी
फेरपडताळणीदरम्यान शाळेत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, विद्यार्थ्यांचा त्यामधील सहभाग, अध्ययन -अध्यापन प्रक्रिया आणि शाळेतील उपलब्ध भौतिक सुविधांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. संबंधित बाबींची नोंद घेऊन आवश्यक प्रपत्रेही अधिकाऱ्यांकडून भरून घेण्यात आली. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासाठी शिक्षकांकडून करण्यात येणारे प्रयत्न, शैक्षणिक उपक्रमांची अंमलबजावणी आणि शाळेच्या एकूण कामकाजाचा प्रत्यक्ष आढावा घेतल्यानंतर अधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. आदर्श शिक्षक पुरस्काराच्या फेरपडताळणीच्या निमित्ताने झालेल्या या भेटीमुळे शिक्षकांच्या शैक्षणिक कार्याला प्रोत्साहन मिळाले असून, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तावाढीसाठी शाळेच्या पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांनाही अधोरेखित करण्यात आले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*एकलव्य विद्यालयात संस्कृत सप्ताह विविध स्पर्धांनी संपन्न*
September, 05 2026
*शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी सांभाळले शाळेचे कामकाज*
September, 05 2026
*बहुभाषिक ब्राह्मण महासंघतर्फे 6 सप्टेंबर रोजी 'ब्राह्मण वाडी येथे भव्य विद्यार्थी गुणगौरव समारंभाचे आयोजन*
September, 04 2026
*श्री काकासाहेब प्राथमिक विद्यामंदिरात गोकुळाष्टमी उत्साहात साजरी*
September, 04 2026
*एस.टी. चालकास दगड मारुन जखमी करणाऱ्या आरोपीस न्यायालयाने ठोठावली सश्रम कारावासाची शिक्षा व 10 हजारांचा दंड*
September, 04 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज