ताजा खबरे:
*कृषी ज्ञानाचा जागर, कुटरेत, RAWE विद्यार्थिनींचे आगमन शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन, विविध कृषी उपक्रमांना सुरुवात*
*आदिवासी संस्कृती दर्शविणाऱ्या नृत्य व नाटिकांद्वारे, एकलव्य विद्यालयात आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा*
*घाटली ग्रामपंचायतीच्या कथित भ्रष्ट्राचार प्रकरणी सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्याची बिरसा फायटर्सची मागणी*
*एस.ए.मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन उत्साहात*
*धडगाव विश्व आदिवासी दिनाचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, नृत्य अन् आदिवासी संस्कृतीच्या जतनाचा जागर*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*कृषी ज्ञानाचा जागर, कुटरेत, RAWE विद्यार्थिनींचे आगमन शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन, विविध कृषी उपक्रमांना सुरुवात*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*कृषी ज्ञानाचा जागर, कुटरेत, RAWE विद्यार्थिनींचे आगमन शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन, विविध कृषी उपक्रमांना सुरुवात*

  • Share:

*कृषी ज्ञानाचा जागर, कुटरेत, RAWE विद्यार्थिनींचे आगमन शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन, विविध कृषी उपक्रमांना सुरुवात*
चिपळूण(प्रतिनिधी):-डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या ग्रामीण कृषी कार्यानुभव(RAWE)कार्यक्रमाअंतर्गत शरद पवार कृषी महाविद्यालय येथील कृषी विद्यार्थिनींचे कुटरे गावात आगमन झाले आहे. या कार्यक्रमाद्वारे विद्यार्थिनी गावातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून आधुनिक शेती तंत्रज्ञानाची माहिती देणार आहेत. या उपक्रमांतर्गत सेंद्रिय शेती, नैसर्गिक शेती, गांडूळ खत व कंपोस्ट खत निर्मिती, पीक संरक्षण, फळबाग व्यवस्थापन, मृदा व पाणी संवर्धन तसेच विविध शासकीय कृषी योजनांची माहिती शेतकऱ्यांना दिली जाणार आहे. याशिवाय शेतभेटी, प्रात्यक्षिके, माहिती केंद्र, वृक्षारोपण आणि जनजागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत कुटरे येथे विद्यार्थिनींचे उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी प्रशासक संजीवकुमार गुजर यांनी विद्यार्थिनींचे स्वागत करून त्यांच्या ग्रामीण कृषी कार्यानुभव उपक्रमास शुभेच्छा दिल्या. तसेच गावातील शेतकऱ्यांनी विद्यार्थिनींच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. या विद्यार्थी कोण या ग्रामीण कृषी कार्यानुभवात शरद पवार कृषी महाविद्यालय खरवते येथील श्रुती येरलकर, ऋतुजा गायकवाड, ईश्वरी कुरणे, मनस्वी पाटील, अंशिता फडतरे  या विद्यार्थीनी सहभागी होणार आहेत. RAWE म्हणजे काय? RAWE (Rural Agricultural Work Experience) हा कृषी शिक्षणाचा महत्त्वाचा भाग असून विद्यार्थ्यांना ग्रामीण भागात राहून शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधण्याची, त्यांच्या समस्या समजून घेण्याची आणि आधुनिक शेतीविषयक मार्गदर्शन करण्याची संधी या कार्यक्रमातून मिळते. "या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक शेतीविषयी नवीन माहिती मिळेल. विद्यार्थिनींच्या मार्गदर्शनाचा गावातील शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा" ग्रामपंचायत अधिकारी मंगेश पांचाळ, ग्रामपंचायत कुटरे, उपक्रमामुळे गावातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन घराजवळ उपलब्ध होणार आहे. ग्रामपंचायत या उपक्रमाच्या यशस्वी अंमलबजावणी साठी आवश्यक ते सर्व सहकार्य करेल."प्रशासक संजीवकुमार गुजर, ग्रामपंचायत कुटरे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*कृषी ज्ञानाचा जागर, कुटरेत, RAWE विद्यार्थिनींचे आगमन शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन, विविध कृषी उपक्रमांना सुरुवात*
August, 08 2026
*आदिवासी संस्कृती दर्शविणाऱ्या नृत्य व नाटिकांद्वारे, एकलव्य विद्यालयात आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा*
August, 08 2026
*घाटली ग्रामपंचायतीच्या कथित भ्रष्ट्राचार प्रकरणी सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्याची बिरसा फायटर्सची मागणी*
August, 08 2026
*एस.ए.मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन उत्साहात*
August, 08 2026
*धडगाव विश्व आदिवासी दिनाचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, नृत्य अन् आदिवासी संस्कृतीच्या जतनाचा जागर*
August, 08 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज