ताजा खबरे:
*कृषी ज्ञानाचा जागर, कुटरेत, RAWE विद्यार्थिनींचे आगमन शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन, विविध कृषी उपक्रमांना सुरुवात*
*आदिवासी संस्कृती दर्शविणाऱ्या नृत्य व नाटिकांद्वारे, एकलव्य विद्यालयात आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा*
*घाटली ग्रामपंचायतीच्या कथित भ्रष्ट्राचार प्रकरणी सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्याची बिरसा फायटर्सची मागणी*
*एस.ए.मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन उत्साहात*
*धडगाव विश्व आदिवासी दिनाचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, नृत्य अन् आदिवासी संस्कृतीच्या जतनाचा जागर*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*घाटली ग्रामपंचायतीच्या कथित भ्रष्ट्राचार प्रकरणी सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्याची बिरसा फायटर्सची मागणी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*घाटली ग्रामपंचायतीच्या कथित भ्रष्ट्राचार प्रकरणी सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्याची बिरसा फायटर्सची मागणी*

  • Share:

*घाटली ग्रामपंचायतीच्या कथित भ्रष्ट्राचार प्रकरणी सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्याची बिरसा फायटर्सची मागणी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-ग्रुप ग्रामपंचायत घाटली, ता. धडगाव, जि. नंदुरबार येथील विकास कामांमध्ये सन 2021-22 ते सन 205-26 या कालावधीत झालेल्या कथित आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचाराचा 6 जुलै 2026 रोजीचा चौकशी अहवाल प्रमाणित प्रत मिळणे व चौकशी अहवालामध्ये भ्रष्टाचार, शासकीय निधीचा अपहार किंवा कागदपत्रांमध्ये फेरफार झाल्याचे निष्षण झाल्यास संबंधित सरपंच, ग्रामसेवक व इतर दोषी व्यकींविरूद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा (Prevention of Corruption Act, 1988), महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम, 1958 (कलम 39 व 169) आणि भारतीय न्यायसंहिता (BNS) / भारतीय दंड संहिता (IPC) मधील कलम 409 (अपहार), 467, 471 (बनावट कागदपत्रे) नुसार फौजदारी गुन्हा दाखल करून कायदेशीर कठोर कारवाई करा, अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देताना 30 कार्यकर्ते उपस्थित होते. ग्रुप ग्रामपंचायत घाटली, ता. धडगाव जि. नंदुरबार येथे सन 2021-22 ते सन 2025-26 या कालावधीत विविध विकास कामांमध्ये कथित आर्थिक गैरव्यवहार, शासकीय निधीचा अपहार, विकास कामांमध्ये अनियमितता, बनावट नोंदी करणे व शासकीय कागदपत्रांमध्ये फेरफार झाल्याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नंदुरबार व जिल्हाधिकारी नंदुरबार यांना 8 जून 2026 रोजी निवेदन देण्यात आले होते. त्यानुसार प्रकरणाची दिनांक 6 जुलै 2026 रोजी चौकशी करण्यात आली आहे, 6 जून 2026 रोजीचा चौकशी अहवालाची प्रमाणित प्रत तात्काळ उपलब्ध करून द्यावी. चौकशी अहवालात दोषी आढळलेल्या सरपंच, ग्रामसेवक व इतर संबंधित अधिकारी/कर्मचान्यांविरूद्ध तात्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा.शासकीय निधीचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाल्यास संबंधितांकडून शासनाची रक्कम वसूल करण्यात यावी. दोर्षीवर विभागीय कारवाई, निलंबन, पदच्युती व इतर कायदेशीर कारवाई तातडीने करण्यात यावी.या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, पारदर्शक व वेळेत चौकशी पूर्ण करून त्याचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधितांवर  कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन सीईओ नमन गोयल यांनी दिले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*कृषी ज्ञानाचा जागर, कुटरेत, RAWE विद्यार्थिनींचे आगमन शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन, विविध कृषी उपक्रमांना सुरुवात*
August, 08 2026
*आदिवासी संस्कृती दर्शविणाऱ्या नृत्य व नाटिकांद्वारे, एकलव्य विद्यालयात आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा*
August, 08 2026
*घाटली ग्रामपंचायतीच्या कथित भ्रष्ट्राचार प्रकरणी सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्याची बिरसा फायटर्सची मागणी*
August, 08 2026
*एस.ए.मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन उत्साहात*
August, 08 2026
*धडगाव विश्व आदिवासी दिनाचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, नृत्य अन् आदिवासी संस्कृतीच्या जतनाचा जागर*
August, 08 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज