ताजा खबरे:
*कृषी ज्ञानाचा जागर, कुटरेत, RAWE विद्यार्थिनींचे आगमन शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन, विविध कृषी उपक्रमांना सुरुवात*
*आदिवासी संस्कृती दर्शविणाऱ्या नृत्य व नाटिकांद्वारे, एकलव्य विद्यालयात आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा*
*घाटली ग्रामपंचायतीच्या कथित भ्रष्ट्राचार प्रकरणी सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्याची बिरसा फायटर्सची मागणी*
*एस.ए.मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन उत्साहात*
*धडगाव विश्व आदिवासी दिनाचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, नृत्य अन् आदिवासी संस्कृतीच्या जतनाचा जागर*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*आदिवासी संस्कृती दर्शविणाऱ्या नृत्य व नाटिकांद्वारे, एकलव्य विद्यालयात आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*आदिवासी संस्कृती दर्शविणाऱ्या नृत्य व नाटिकांद्वारे, एकलव्य विद्यालयात आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा*

  • Share:

*आदिवासी संस्कृती दर्शविणाऱ्या नृत्य व नाटिकांद्वारे, एकलव्य विद्यालयात आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-आदिवासी संस्कृती दर्शविणाऱ्या नृत्य व नाटिकांद्वारे आज एकलव्य विद्यालयात आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमामुळे सर्वच विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त आज एकलव्य विद्यालयात कार्यक्रम घेण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी देव मोगरा माता व आदिवासी वीरांच्या प्रतिमेला माल्यार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश वळवी यांनी केले.
प्रमुख वक्ते टिका पाडवी यांनी आपल्या संबोधनात आदिवासी दिन साजरा करण्याला कधी सुरुवात झाली, तो का साजरा केला जातो? याबद्दल सखोल माहिती दिली. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आदिवासी समाजाचे असलेले योगदान त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. आदिवासी समाज हा निसर्ग पूजक समाज असून तो शांत जीवन जगणारा समाज आहे तसेच देशाच्या विकासात त्याचे मोठे योगदान आहे असेही प्रतिपादन त्यांनी केले.
याप्रसंगी आदिवासी पेहचान या गाण्यावर श्वेता पवार व 10 वी क च्या विद्यार्थ्यांनी तसेच प्रगती पाडवी तथा सुप्रिया वसावे व समूहाने नृत्य केले. आदिवासी समाजाच्या विविध उत्सवा प्रसंगी केली जाणारी पूजा व वाघदेव दर्शविणारे हे नाटक सार्थक पाडवी, प्राजक्ता वळवी व समूहाने सादर केले. घट्या देव उत्सवावर आधारित नाटक आनंद सूर्यवंशी व समूहाने सादर केले. आदिवासी नंबर 1 या गाण्यावर अहिल्या कन्या छात्रालयाच्या तुलसी पाडवी आणि निशा वळवी व विद्यार्थिनीं व 8 वी ब च्या पलक पाडवी व विद्यार्थिनींनी नृत्य सादर केले.
याप्रसंगी व्यासपीठावर विद्यालयाच्या मुख्याध्यापक धर्मेंद्र मराठे, उप मुख्याध्यापक डॉ गिरीश पवार, पर्यवेक्षक टिका पाडवी, ज्येष्ठ शिक्षक मिलिंद वडनगरे, वसंत वसईकर, संतोष पाटील, गौरीशंकर धुमाळ, विद्यालयाचे माजी विद्यार्थी गौतम बैसाने, प्रशांत जव्हेरी तसेच जकू गावित, राजेश वळवी, सुनील वळवी, पियुष वळवी, प्रशांत तडवी, विकास पाडवी, रतिलाल पाडवी, आत्माराम गायकवाड, उजेश वळवी व्यासपीठावर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जान्हवी अहिरे व नूतन वसावे यांनी केले. आभार आयुषी गावित यांनी मानले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*कृषी ज्ञानाचा जागर, कुटरेत, RAWE विद्यार्थिनींचे आगमन शेतकऱ्यांना आधुनिक शेतीचे मार्गदर्शन, विविध कृषी उपक्रमांना सुरुवात*
August, 08 2026
*आदिवासी संस्कृती दर्शविणाऱ्या नृत्य व नाटिकांद्वारे, एकलव्य विद्यालयात आदिवासी गौरव दिन उत्साहात साजरा*
August, 08 2026
*घाटली ग्रामपंचायतीच्या कथित भ्रष्ट्राचार प्रकरणी सरपंच व ग्रामसेवकावर गुन्हा दाखल करण्याची बिरसा फायटर्सची मागणी*
August, 08 2026
*एस.ए.मिशन इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये जागतिक आदिवासी दिन व क्रांती दिन उत्साहात*
August, 08 2026
*धडगाव विश्व आदिवासी दिनाचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, नृत्य अन् आदिवासी संस्कृतीच्या जतनाचा जागर*
August, 08 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज