*देवळाली प्रवरा बाजारतळा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती,आणाभाऊ साठे मित्र मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*देवळाली प्रवरा बाजारतळा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती,आणाभाऊ साठे मित्र मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी*
*देवळाली प्रवरा बाजारतळा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती,आणाभाऊ साठे मित्र मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी*
देवळाली प्रवरा(प्रतिनिधी):-लोकशाहीर साहित्यरत्न डॉक्टर आणाभाऊ साठे यांची 106 जयंती देवळाली प्रवरा बाजारतळा या ठिकाणी आणाभाऊ साठे मित्र मंडळाच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली, यावेळी रफिक शेख, आर पी आय जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष सतीश वाळुंज, खेवरे, डॉक्टर प्रवीण कोठुळे, शरद संसारे, मानव अधिकारी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष लिंबाजी इंगावले, यांनी आणाभाऊ साठे यांच्या प्रतिमेच पूजन केले, आपले मनोगत व्यक्त केले.