ताजा खबरे:
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी*
*जिल्हा परिषद पूर्ण प्रा शाळा नं 5 कशेळी येथे कै गणपत गोविंद देवरुखकर यांच्या स्मरणार्थ विज्ञान कक्षाचे उद्घाटन*
*सचिन बेर्डे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,पाळटोक धनगरवाडी शाळा प्रकरणी चौकशीचे आदेश*
*सचिन बेर्डे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,पाळटोक धनगरवाडी शाळा प्रकरणी चौकशीचे आदेश*
*घाटकोपर पूर्वेकडील मनपाच्या राजावाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण वाऱ्यावर*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जिल्हा परिषद पूर्ण प्रा शाळा नं 5 कशेळी येथे कै गणपत गोविंद देवरुखकर यांच्या स्मरणार्थ विज्ञान कक्षाचे उद्घाटन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जिल्हा परिषद पूर्ण प्रा शाळा नं 5 कशेळी येथे कै गणपत गोविंद देवरुखकर यांच्या स्मरणार्थ विज्ञान कक्षाचे उद्घाटन*

  • Share:

*जिल्हा परिषद पूर्ण प्रा शाळा नं 5 कशेळी येथे कै गणपत गोविंद देवरुखकर यांच्या स्मरणार्थ विज्ञान कक्षाचे उद्घाटन*
राजापूर(प्रतिनिधी):-लांजा राजापूर संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळातर्फे ग्रामीण भागातील मुलांनी विज्ञानाची कास धरावी तसेच विज्ञान युगात प्रवेश करताना अडचण होऊ नये म्हणून मुलांना सुरुवातीपासून विज्ञानाची ओळख व आवड निर्माण व्हावी जेणेकरून सहज सुलभतेने विज्ञानाला सहज सामोरे जाता येईल या हेतूने मंडळांने यावर्षीच्या शैक्षणिक साहित्य वाटप दौऱ्यात लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिरवली नंबर 1 येथे मंडळाचे माजी चिटणीस कै. विजय दत्ताराम चव्हाण यांच्या स्मरणार्थ विज्ञान कक्ष तसे राजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद सुयोग विकास विद्यामंदिर कशेळी नंबर 5 येथे मंडळाचे माजी उपाध्यक्ष कै. गणपत गोविंद देवरुखकर यांच्या स्मरणार्थ विज्ञान कक्ष सुरू करण्यात आले याशिवाय लांजा तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा पाळू नंबर 1 येथे विज्ञान कक्ष सुरू करण्यात आला आहे. प्रत्येक विज्ञान कक्षासाठी पाठ्य पुस्तकाप्रमाणे आवश्यक ते सर्व विज्ञान साहित्य  ठेवण्यासाठी स्वतंत्र लोखंडी कपाट व विद्यार्थ्यांना अपरन साठी कापड देण्यात आले. तसेच सन 2022-23 मध्ये संगमेश्वर तालुक्यातील माध्यमिक विद्यालय दाभोळे येथे कै.नारायण दत्तात्रय धारप विज्ञान कक्ष तसेच राजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शीळ नंबर 1 येथे कै. मोहन गोपाळ अरवंदेकर विज्ञान कक्ष सुरू करण्यात  केलेले आहेत. या कार्यक्रम प्रसंगी मंडळाचे सरचिटणीस मधुकर पवार, चिटणीस प्रशांत साळुंके, शंकर सुर्वे, सदस्य रीना भाताडे, साधना चव्हाण, अर्चना गुरव, अनंत जाधव, ॲड. अश्वनी कुमार मदन, डॉ.सुहास हलनकर,संतोष भुर्के, प्रकाश बाईत, विलास बने, रणजीत होळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी*
July, 29 2026
*जिल्हा परिषद पूर्ण प्रा शाळा नं 5 कशेळी येथे कै गणपत गोविंद देवरुखकर यांच्या स्मरणार्थ विज्ञान कक्षाचे उद्घाटन*
July, 29 2026
*सचिन बेर्डे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,पाळटोक धनगरवाडी शाळा प्रकरणी चौकशीचे आदेश*
July, 29 2026
*सचिन बेर्डे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,पाळटोक धनगरवाडी शाळा प्रकरणी चौकशीचे आदेश*
July, 29 2026
*घाटकोपर पूर्वेकडील मनपाच्या राजावाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण वाऱ्यावर*
July, 29 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज