ताजा खबरे:
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी*
*जिल्हा परिषद पूर्ण प्रा शाळा नं 5 कशेळी येथे कै गणपत गोविंद देवरुखकर यांच्या स्मरणार्थ विज्ञान कक्षाचे उद्घाटन*
*सचिन बेर्डे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,पाळटोक धनगरवाडी शाळा प्रकरणी चौकशीचे आदेश*
*सचिन बेर्डे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,पाळटोक धनगरवाडी शाळा प्रकरणी चौकशीचे आदेश*
*घाटकोपर पूर्वेकडील मनपाच्या राजावाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण वाऱ्यावर*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*सचिन बेर्डे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,पाळटोक धनगरवाडी शाळा प्रकरणी चौकशीचे आदेश*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*सचिन बेर्डे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,पाळटोक धनगरवाडी शाळा प्रकरणी चौकशीचे आदेश*

  • Share:

*सचिन बेर्डे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,पाळटोक धनगरवाडी शाळा प्रकरणी चौकशीचे आदेश*
लांजा(प्रतिनिधी):-तालुक्यातील पाळटोक धनगरवाडी (कोंडके क्र.5) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या गंभीर प्रश्नासाठी सातत्याने आवाज उठवणारे युवा नेतृत्व सचिन बेर्डे यांच्या प्रयत्नांना अखेर मोठे यश मिळाले आहे. पंचायत समिती लांजा यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश देत चौकशी समिती नेमली आहे.
सचिन बेर्डे यांनी शाळेच्या इमारतीच्या स्थिती, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची झालेली गैरसोय, निधी, प्रशासकीय प्रक्रिया तसेच शाळा बंद पडण्यामागील कारणांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली होती. त्यांच्या पाठपुराव्यानंतर पंचायत समितीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय घेतला आहे. चौकशीमध्ये शाळा प्रकरणातील सर्व नोंदी, मंजुरी, प्रशासकीय मान्यता, तांत्रिक मान्यता, निधी, बांधकामाशी संबंधित कागदपत्रे, शाळा दप्तरात का आली नाही, निधी मंजूर झाला होता का, जुनी इमारत कोणाच्या आदेशाने खोदण्यात आली तसेच विद्यार्थ्यांसाठी नवीन शाळा इमारतीचे काम तातडीने सुरू करण्याबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे पाळटोक धनगरवाडीतील विद्यार्थ्यांना न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली असून, अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या शाळेच्या प्रश्नाला अखेर गती मिळाली आहे. स्थानिक नागरिकांनी सचिन बेर्डे यांच्या सातत्यपूर्ण लढ्याचे कौतुक करत हा विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी मिळालेला महत्त्वाचा विजय असल्याची भावना व्यक्त केली.
"विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी कोणतीही तडजोड होऊ देणार नाही. सत्य बाहेर येईपर्यंत आणि विद्यार्थ्यांना नवीन शाळा मिळेपर्यंत माझा लढा सुरूच राहील," अशी ठाम भूमिका सचिन बेर्डे यांनी व्यक्त केली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी*
July, 29 2026
*जिल्हा परिषद पूर्ण प्रा शाळा नं 5 कशेळी येथे कै गणपत गोविंद देवरुखकर यांच्या स्मरणार्थ विज्ञान कक्षाचे उद्घाटन*
July, 29 2026
*सचिन बेर्डे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,पाळटोक धनगरवाडी शाळा प्रकरणी चौकशीचे आदेश*
July, 29 2026
*सचिन बेर्डे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,पाळटोक धनगरवाडी शाळा प्रकरणी चौकशीचे आदेश*
July, 29 2026
*घाटकोपर पूर्वेकडील मनपाच्या राजावाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण वाऱ्यावर*
July, 29 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज