ताजा खबरे:
*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी*
*जिल्हा परिषद पूर्ण प्रा शाळा नं 5 कशेळी येथे कै गणपत गोविंद देवरुखकर यांच्या स्मरणार्थ विज्ञान कक्षाचे उद्घाटन*
*सचिन बेर्डे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,पाळटोक धनगरवाडी शाळा प्रकरणी चौकशीचे आदेश*
*सचिन बेर्डे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,पाळटोक धनगरवाडी शाळा प्रकरणी चौकशीचे आदेश*
*घाटकोपर पूर्वेकडील मनपाच्या राजावाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण वाऱ्यावर*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी*

  • Share:

*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-कन्हैयालाल रावजीभाई पब्लिक स्कूल, नंदुरबार येथे गुरुपौर्णिमा उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यानिमित्त विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण करून गुरुजनांप्रती आदरभाव व्यक्त केला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. विद्यार्थ्यांनी गुरूंच्या महत्त्वावर आधारित नाटिका, गीत, नृत्य तसेच मनोगते सादर केली. “गुरुजींची श्रेष्ठता” आणि “विद्यादानाचे महत्त्व” यावर विद्यार्थ्यांनी प्रभावी भाषणे करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष किशोर वाणी, उपाध्यक्ष सिद्धार्थ वाणी तसेच प्राचार्या डॉ. छाया शर्मा यांची प्रमुख उपस्थिती लाभली. अध्यक्ष किशोर वाणी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना गुरुजनांचा सन्मान राखण्याचे व ज्ञानार्जनासाठी सतत प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छाही दिल्या. प्राचार्या डॉ. छाया शर्मा यांनी आपल्या भाषणात गुरूंचे विद्यार्थ्यांच्या जीवनातील स्थान अधोरेखित केले व विद्यार्थ्यांनी गुरूंकडून मिळणाऱ्या ज्ञानाचा योग्य उपयोग करून आदर्श नागरिक बनावे, असे सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*शताब्दी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीमध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी*
July, 29 2026
*जिल्हा परिषद पूर्ण प्रा शाळा नं 5 कशेळी येथे कै गणपत गोविंद देवरुखकर यांच्या स्मरणार्थ विज्ञान कक्षाचे उद्घाटन*
July, 29 2026
*सचिन बेर्डे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,पाळटोक धनगरवाडी शाळा प्रकरणी चौकशीचे आदेश*
July, 29 2026
*सचिन बेर्डे यांच्या पाठपुराव्याला मोठे यश,पाळटोक धनगरवाडी शाळा प्रकरणी चौकशीचे आदेश*
July, 29 2026
*घाटकोपर पूर्वेकडील मनपाच्या राजावाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षण वाऱ्यावर*
July, 29 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज