ताजा खबरे:
*अनुस्कुरा घाटात दरड कोसळून आलेला भला मोठा दगड खापणे कॉलेजच्या मुलांनी रस्त्यावरून हटवला*
*विशेष सखोल पुनरनिरीक्षण अभियानातील उत्कृष्ट कार्याबद्दल सुदाम राठोड यांचा दुहेरी गौरव*
*लोकशाहीचा पहिला धडा हेरीटेजच्या आश्रमशाळेत; ईव्हीएम ॲपद्वारे विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात*
*माध्यमिक विद्यामंदिर वडद्दहसोळच्या माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम; किचन शेडची केली पुनर्बांधणी*
*मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण: जिल्ह्यात 72.93 टक्के काम पूर्ण, 'बीएलओ'ना सहकार्य करण्याचे आवाहन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*माध्यमिक विद्यामंदिर वडद्दहसोळच्या माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम; किचन शेडची केली पुनर्बांधणी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*माध्यमिक विद्यामंदिर वडद्दहसोळच्या माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम; किचन शेडची केली पुनर्बांधणी*

  • Share:

*माध्यमिक विद्यामंदिर वडद्दहसोळच्या माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम; किचन शेडची केली पुनर्बांधणी*
राजापूर(प्रतिनिधी):-तालुक्यातील  माध्यमिक विद्यामंदिर वडद्दहसोळ या शाळेच्या प्रगतीसाठी आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी माजी विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा पुढाकार घेतला आहे. शाळेतील किचन शेडची पुनर्बांधणी करून तिथे लादी (टाइल्स) बसवून देण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येत आर्थिक सहकार्य केले. त्यांच्या या दातृत्वामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना अल्पोपहार व माध्यान्ह भोजनासाठी एक उत्तम, स्वच्छ आणि सुरक्षित व्यवस्था उपलब्ध झाली आहे.
या उपक्रमात माजी विद्यार्थी उजेर अकबर मुकादम, उबेर अकबर मुकादम, हुदा उमर दादण, वसीम अकबर मुकादम, जिलानी अकबर मुकादम, शगुप्ता अकबर मुकादम, इफराज जलील मुकादम, समीराज जलील मुकादम, जुनेद जलील मुकादम आणि इमरान हमीद मुकादम यांनी विशेष योगदान दिले. या सर्व माजी विद्यार्थ्यांच्या सामाजिक बांधिलकीबद्दल शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक वृंद आणि ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले व कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. आपल्या मातृभूमीचे आणि शाळेचे ऋण फेडण्यासाठी या विद्यार्थ्यांनी दाखवलेली तत्परता अत्यंत कौतुकास्पद आहे. या उपक्रमातून प्रेरणा घेऊन गावातील इतर सर्व माजी विद्यार्थ्यांनी देखील आपल्या हायस्कूलच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आणि भौतिक सुविधांच्या विकासासाठी पुढे यावे, असे आवाहन शाळा व्यवस्थापन समिती व माजी विद्यार्थी संघाच्या वतीने करण्यात आले आहे. शाळा ही केवळ सरकारची किंवा शिक्षकांची नसून ती संपूर्ण गावाची मालमत्ता आहे. त्यामुळे आपल्या लहान भावंडांच्या उज्वल भविष्यासाठी सर्वांनी आपापल्या परीने सहकार्याचा हात पुढे करावा, अशी भावना या प्रसंगी व्यक्त करण्यात आली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*अनुस्कुरा घाटात दरड कोसळून आलेला भला मोठा दगड खापणे कॉलेजच्या मुलांनी रस्त्यावरून हटवला*
July, 28 2026
*विशेष सखोल पुनरनिरीक्षण अभियानातील उत्कृष्ट कार्याबद्दल सुदाम राठोड यांचा दुहेरी गौरव*
July, 28 2026
*लोकशाहीचा पहिला धडा हेरीटेजच्या आश्रमशाळेत; ईव्हीएम ॲपद्वारे विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात*
July, 28 2026
*माध्यमिक विद्यामंदिर वडद्दहसोळच्या माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम; किचन शेडची केली पुनर्बांधणी*
July, 28 2026
*मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण: जिल्ह्यात 72.93 टक्के काम पूर्ण, 'बीएलओ'ना सहकार्य करण्याचे आवाहन*
July, 28 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज