ताजा खबरे:
*अनुस्कुरा घाटात दरड कोसळून आलेला भला मोठा दगड खापणे कॉलेजच्या मुलांनी रस्त्यावरून हटवला*
*विशेष सखोल पुनरनिरीक्षण अभियानातील उत्कृष्ट कार्याबद्दल सुदाम राठोड यांचा दुहेरी गौरव*
*लोकशाहीचा पहिला धडा हेरीटेजच्या आश्रमशाळेत; ईव्हीएम ॲपद्वारे विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात*
*माध्यमिक विद्यामंदिर वडद्दहसोळच्या माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम; किचन शेडची केली पुनर्बांधणी*
*मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण: जिल्ह्यात 72.93 टक्के काम पूर्ण, 'बीएलओ'ना सहकार्य करण्याचे आवाहन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*सनातन संस्थेच्या वतीने देशभरात 81 ठिकाणी, तर नंदुरबार येथे ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’, राष्ट्र- धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी महोत्सवात सहभागी व्हा- सनातन संस्थेचे आवाहन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*सनातन संस्थेच्या वतीने देशभरात 81 ठिकाणी, तर नंदुरबार येथे ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’, राष्ट्र- धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी महोत्सवात सहभागी व्हा- सनातन संस्थेचे आवाहन*

  • Share:

*सनातन संस्थेच्या वतीने देशभरात 81 ठिकाणी, तर  नंदुरबार येथे ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’, राष्ट्र- धर्म रक्षणाचे कार्य करण्यासाठी महोत्सवात सहभागी व्हा- सनातन संस्थेचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-अमेरिका- इराण युद्धा’ ची झळ भारतियांना अल्पाधिक प्रमाणात बसत आहे. भारतातील आतंकवाद, नक्षलवाद, ‘लव्ह जिहाद’, ‘लँड जिहाद’, धर्मांतर, गोहत्या आदी समस्यांत ‘कार्पोरेट जिहाद’, ‘जैविक जिहाद’ यांसम नव्या संकटांची भर पडली आहे. सामान्य व्यक्तीला वरीलपैकी कोणत्याही संकटाला सामोरे जावे लागू शकते. अशा संकटसमयी काय करावे, याचे उत्तर भारताचे अद्वितीयत्व असलेल्या गुरु- शिष्य परंपरेने आधीच देऊन ठेवले आहे. ते समाजापर्यंत पोचवावे, यासाठी सनातन संस्था यंदाचा ‘गुरुपौर्णिमा महोत्सव’ हा ‘रामराज्याच्या निर्मितीची दिशा स्पष्ट करणारा उत्सव म्हणून साजरा करत आहे. हा उत्सव बुधवार, 29 जुलै या दिवशी मंगल भुवन गणपती मंदिर रोड या ठिकाणी सायंकाळी 5 वाजता होत आहे. यंदा हा महोत्सव मराठी, हिंदी, गुजराती, कन्नड,  तेलुगु, मल्याळम् आदी विविध भाषांमध्ये देशभरात 81 ठिकाणी, तर जिल्ह्यात 8 ठिकाणी हे महोत्सव होणार आहेत. या महोत्सवात श्री व्यासपूजन आणि प.पू. भक्तराज महाराज यांचे प्रतिमापूजन (गुरुपूजन), सनातन संस्था आणि संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे कार्य यावर लघुपट, धर्मरक्षक आणि हिंदुनिष्ठ यांचे सत्कार, राष्ट्रभक्त अन् धर्मनिष्ठ मान्यवरांचे मार्गदर्शन, स्वसंरक्षणाच्या सोप्या पद्धतींची प्रात्यक्षिके, रामराज्याच्या स्थापनेसाठीचा संकल्प आणि नामजप, तसेच ‘रामराज्य अर्थात हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठीचा संघर्ष आणि दिशा’ या विषयांवरही मान्यवर वक्त्यांचे विशेष मार्गदर्शन होणार आहे. या महोत्सवात ग्रंथप्रदर्शन, तसेच राष्ट्र-धर्म विषयक फलकप्रदर्शनही लावण्यात येणार आहे.  तरी सर्वांनी या अमूल्य पर्वणीचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेने केले आहे.
ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव’ देश- विदेशांतील भाविकांना गुरुपौर्णिमेचा लाभ घेता यावा यासाठी सनातन संस्थेच्या वतीने मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती, कन्नड, मल्याळम् या भाषांत ‘ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव’ आयोजित करण्यात केले आहेत. 29 जुलैला मराठी भाषेतील ‘गुरुपौर्णिमा महोत्सवा’चा लाभ पुढील मार्गीकेवर (लिंकवरून) घेता येईल. https://www.sanatan.org/mr/gurupurnima
मंगल भवन मंगल कार्यालय, गणपती मंदिराच्या पाठीमागे, जैन मंदिरा जवळ, नंदुरबार.
संध्याकाळी 5 वा.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*अनुस्कुरा घाटात दरड कोसळून आलेला भला मोठा दगड खापणे कॉलेजच्या मुलांनी रस्त्यावरून हटवला*
July, 28 2026
*विशेष सखोल पुनरनिरीक्षण अभियानातील उत्कृष्ट कार्याबद्दल सुदाम राठोड यांचा दुहेरी गौरव*
July, 28 2026
*लोकशाहीचा पहिला धडा हेरीटेजच्या आश्रमशाळेत; ईव्हीएम ॲपद्वारे विद्यार्थी मंत्रिमंडळ निवडणूक उत्साहात*
July, 28 2026
*माध्यमिक विद्यामंदिर वडद्दहसोळच्या माजी विद्यार्थ्यांचा स्तुत्य उपक्रम; किचन शेडची केली पुनर्बांधणी*
July, 28 2026
*मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण: जिल्ह्यात 72.93 टक्के काम पूर्ण, 'बीएलओ'ना सहकार्य करण्याचे आवाहन*
July, 28 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज