ताजा खबरे:
*नवापूर तालुक्यातील लघु पाटबंधारे योजना भुरीवेलतर्फे नागरिकांना सतर्कतेचा इशारा*
*नागन मध्यम प्रकल्पबाबत सतर्कतेचा इशारा*
*देवळाली प्रवरा येथील श्री साईबाबा मंदिरात बाबा अकरा वचन बोर्ड प्रेरणा अर्थ परिवारातर्फे सप्रेम भेट*
*तोरणमाळ येथे अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्याहस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन*
*नांदेड जिल्ह्यातील धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा ९ ऑगस्ट रोजी भव्य सत्कार सोहळा दहावी, बारावी, जेईई, नीट, नवोदय, शिष्यवृत्ती व विविध स्पर्धा परीक्षांतील यशस्वी विद्यार्थ्यांना सह
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नागन मध्यम प्रकल्पबाबत सतर्कतेचा इशारा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नागन मध्यम प्रकल्पबाबत सतर्कतेचा इशारा*

  • Share:

*नागन मध्यम प्रकल्पबाबत सतर्कतेचा इशारा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार मध्यम प्रकल्प विभागीय पथक, नंदुरबार या कार्यालयांतर्गत असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील भरडू येथील नागन या प्रकल्पाच्या धरण क्षेत्रात व पाणलोट क्षेत्रात मोठया प्रमाणात पाऊस झाल्यामुळे धरणात येवा वाढत आहे, सदर प्रकल्पाच्या पाणी पातळीत मागील 24 तासात वाढ झाली असून, सद्यस्थितीत पाणी पातळी 203.50 मी. ची नोंद झाली आहे, सदर प्रकल्पाची महत्तम पूर पातळी 205. 30 मी. असून पाण्याची पातळी नियंत्रित करणेसाठी धरणातून, पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार आहे, तरी नागन नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे की,
नागन नदीच्या काठावरील असलेली गावे भरडू, तारपाडा, सोनारे, भांगरपाडा, बिलबारा, देवळीपाडा, दुधवे, नवागाव, महालकडू, बंधारे
येथील रहिवासी नागरिकांनी नदीपात्रामध्ये गुरढोरे सोडण्यात येऊ नये व कोणत्याही मनुष्याने नदीपात्रात जावू नये, तसेच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नवापूर तालुक्यातील लघु पाटबंधारे योजना भुरीवेलतर्फे नागरिकांना सतर्कतेचा इशारा*
July, 26 2026
*नागन मध्यम प्रकल्पबाबत सतर्कतेचा इशारा*
July, 26 2026
*देवळाली प्रवरा येथील श्री साईबाबा मंदिरात बाबा अकरा वचन बोर्ड प्रेरणा अर्थ परिवारातर्फे सप्रेम भेट*
July, 25 2026
*तोरणमाळ येथे अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्याहस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन*
July, 25 2026
*नांदेड जिल्ह्यातील धनगर समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा ९ ऑगस्ट रोजी भव्य सत्कार सोहळा दहावी, बारावी, जेईई, नीट, नवोदय, शिष्यवृत्ती व विविध स्पर्धा परीक्षांतील यशस्वी विद्यार्थ्यांना सह
July, 25 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज