ताजा खबरे:
*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी*
*श्री दत्तसेवा मित्र मंडळ, रुखी, देऊळवाडीचा कुटुंब मेळावा मुलुंडमध्ये उत्साहात संपन्न*
*संतोष प्रतिष्ठानतर्फे सोगमवाडी जिल्हा परिषद मराठी शाळेला मोफत नोटबुक व संगणक भेट*
*डोंगरी भाग विकास जिल्हास्तरीय समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल रविंद्र नागरेकर यांचा राजापूर तालुका कुणबी पतपेढीच्या वतीने सत्कार*
*लांजा तालुका कॅश्यू फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे वेंगुर्ला 4, व 7 च्या काजू रोपांचे मोफत वाटप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी*

  • Share:

*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के.आर. पब्लिक स्कूल, नंदुरबार येथे आषाढी एकादशीचा पवित्र सण मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. सकाळी 7.30 वाजता विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या उपस्थितीत विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन किशोर वाणी, व्हाइस चेअरमन सिद्धार्थ वाणी तसेच प्राचार्या डॉ. छाया शर्मा यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
यावेळी चेअरमन किशोर वाणी यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे धार्मिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व सांगितले. तसेच सर्वांना पवित्र श्रावण महिन्याच्या हार्दिक शुभेच्छा देत भारतीय संस्कृती व परंपरांचे जतन करण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी भक्तीगीते, अभंग, वेशभूषा सादरीकरण आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून वारकरी परंपरेचे सुंदर दर्शन घडविले. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या सांस्कृतिक विभागाने विशेष परिश्रम घेतले, तसेच सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी*
July, 24 2026
*श्री दत्तसेवा मित्र मंडळ, रुखी, देऊळवाडीचा कुटुंब मेळावा मुलुंडमध्ये उत्साहात संपन्न*
July, 24 2026
*संतोष प्रतिष्ठानतर्फे सोगमवाडी जिल्हा परिषद मराठी शाळेला मोफत नोटबुक व संगणक भेट*
July, 24 2026
*डोंगरी भाग विकास जिल्हास्तरीय समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल रविंद्र नागरेकर यांचा राजापूर तालुका कुणबी पतपेढीच्या वतीने सत्कार*
July, 24 2026
*लांजा तालुका कॅश्यू फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे वेंगुर्ला 4, व 7 च्या काजू रोपांचे मोफत वाटप*
July, 24 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज