ताजा खबरे:
*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी*
*श्री दत्तसेवा मित्र मंडळ, रुखी, देऊळवाडीचा कुटुंब मेळावा मुलुंडमध्ये उत्साहात संपन्न*
*संतोष प्रतिष्ठानतर्फे सोगमवाडी जिल्हा परिषद मराठी शाळेला मोफत नोटबुक व संगणक भेट*
*डोंगरी भाग विकास जिल्हास्तरीय समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल रविंद्र नागरेकर यांचा राजापूर तालुका कुणबी पतपेढीच्या वतीने सत्कार*
*लांजा तालुका कॅश्यू फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे वेंगुर्ला 4, व 7 च्या काजू रोपांचे मोफत वाटप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*संतोष प्रतिष्ठानतर्फे सोगमवाडी जिल्हा परिषद मराठी शाळेला मोफत नोटबुक व संगणक भेट*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*संतोष प्रतिष्ठानतर्फे सोगमवाडी जिल्हा परिषद मराठी शाळेला मोफत नोटबुक व संगणक भेट*

  • Share:

*संतोष प्रतिष्ठानतर्फे सोगमवाडी जिल्हा परिषद मराठी शाळेला मोफत नोटबुक व संगणक भेट*
राजापूर(प्रतिनिधी):-संतोष प्रतिष्ठान (रजि.), नालासोपारा यांच्या सामाजिक बांधिलकीच्या उपक्रमांतर्गत राजापूर तालुक्यातील जिल्हा परिषद मराठी शाळा, सोगमवाडी येथे  विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मोफत नोटबुकचे वितरण तसेच संगणक भेट देण्याचा उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप करण्यात आले. तसेच शाळेला संगणक भेट देण्यात आल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षणाची सुविधा उपलब्ध होणार असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्यास मोठी मदत होणार आहे. यावेळी संतोष प्रतिष्ठानचे अध्यक्ष कृष्णा सावंत, उपाध्यक्ष कृष्णा बावकर, सचिव सुनील शिवगण, संदीप शेमणकर, प्रकाश चव्हाण, अविनाश तांबट, शाळेचे शिक्षकवृंद, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्याचे आवाहन केले. शाळेला संगणक भेट व विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण केल्याबद्दल शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांनी संतोष प्रतिष्ठानचे मनःपूर्वक आभार मानले. ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व डिजिटल सक्षमीकरणासाठी संतोष प्रतिष्ठान राबवत असलेले असे उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असून भविष्यातही अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी*
July, 24 2026
*श्री दत्तसेवा मित्र मंडळ, रुखी, देऊळवाडीचा कुटुंब मेळावा मुलुंडमध्ये उत्साहात संपन्न*
July, 24 2026
*संतोष प्रतिष्ठानतर्फे सोगमवाडी जिल्हा परिषद मराठी शाळेला मोफत नोटबुक व संगणक भेट*
July, 24 2026
*डोंगरी भाग विकास जिल्हास्तरीय समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल रविंद्र नागरेकर यांचा राजापूर तालुका कुणबी पतपेढीच्या वतीने सत्कार*
July, 24 2026
*लांजा तालुका कॅश्यू फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे वेंगुर्ला 4, व 7 च्या काजू रोपांचे मोफत वाटप*
July, 24 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज