ताजा खबरे:
*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी*
*श्री दत्तसेवा मित्र मंडळ, रुखी, देऊळवाडीचा कुटुंब मेळावा मुलुंडमध्ये उत्साहात संपन्न*
*संतोष प्रतिष्ठानतर्फे सोगमवाडी जिल्हा परिषद मराठी शाळेला मोफत नोटबुक व संगणक भेट*
*डोंगरी भाग विकास जिल्हास्तरीय समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल रविंद्र नागरेकर यांचा राजापूर तालुका कुणबी पतपेढीच्या वतीने सत्कार*
*लांजा तालुका कॅश्यू फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे वेंगुर्ला 4, व 7 च्या काजू रोपांचे मोफत वाटप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*लांजा तालुका कॅश्यू फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे वेंगुर्ला 4, व 7 च्या काजू रोपांचे मोफत वाटप*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*लांजा तालुका कॅश्यू फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे वेंगुर्ला 4, व 7 च्या काजू रोपांचे मोफत वाटप*

  • Share:

*लांजा तालुका कॅश्यू फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे वेंगुर्ला 4, व 7 च्या काजू रोपांचे मोफत वाटप*
लांजा(प्रतिनिधी):-लांजा तालुका कॅश्यू फार्मर्स प्रो. कं. लि. या कंपनीतर्फे लांजा तालुक्यातील शेतकरी यांच्या शेती उत्पादनात वाढ करणे, त्यांच्या उत्पादित केलेल्या मालासाठी बाजारपेठ मिळवून देणे, शेतकऱ्यांना काजू लागवडीपासून ते काजू बी विक्री करेपर्यंतचे मार्गदर्शन करणे, काजू रोपांचे वाटप करणे, काजूबीला योग्य दर मिळण्यासाठी या छोट्या शेतकऱ्यांना संघटित करून त्यांचा माल खरेदी करून प्रोसेसिंग करणे, प्रोसेसिंग झालेल्या मालाचे लेबलिंग व पॅकेजिंग करून कोकणातील काजूगर उत्तम प्रतीचा व आरोग्यासाठी चांगला असल्याने त्याचे 'कोकण गोल्ड, लांजा' या नावाने ब्रँडिंग करून विक्री करण्याचे काम सुरू आहे. काजू हे कोकणातील शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्न मिळवून देणारे एक पीक असून लांजा, राजापूर तालुक्यामध्ये रोजगार निर्मिती करण्यासाठी भारत सरकारच्या 10 हजार कंपन्या स्थापन करण्याच्या सेक्टर स्कीम योजनेअंतर्गत ही कंपनी 27 सप्टेंबर 2027 मध्ये स्थापन करण्यात आली असून गेली पाच वर्षे कार्यरत आहे. या कंपनीकडे 862 सभासद असून भविष्यात 2000 सभासदांचा टप्पा पार करून लांजा तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना संघटित करण्याचा संकल्प आहे. या कंपनीतर्फे काजू, आंबा, फणस, कोकम वगैरे पिकांवर प्रक्रिया उद्योग उभारून कोकणामध्ये रोजगार निर्मिती करण्यासाठी प्रयत्न चालू आहे.
या कंपनीतर्फे भाजीपाला बियाणे, हळद रोपे मोफत वाटप प्रायोगिक तत्त्वावर गेली तीन वर्षे सुरू आहे. त्याशिवाय अनुसूचित जातीतील शेतकऱ्यांना दोन वर्षे प्रत्येकी 10 नारळ रोपे व 2 मसाला पीक रोपे वाटप करण्यात आले आहे. तसेच सन् 2005 मध्ये 3500 काजू रोपे लांजा तालुक्यातील शेतकऱ्यांना मोफत वाटप करण्यात आले.
यावर्षी दि. 25मे 2024 रोजी 115 शेतकरी यांना 14000 काजू रोपे (वेंगुर्ला 4 व 7) वाटप करण्यात आली असून शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला त्याबद्दल त्यांचे आभार. तसेच मोफत काजू रोपे लागवडीसाठी प्रचार आणि कागदपत्रे गोळा करण्याचे काम गणेश खानविलकर संचालक व आनंद कांबळे चेअरमन यांनी मेहनत घेऊन केले. लांजा तालुका कॅश्यू फार्मर्स प्रो-कं. लि. या कंपनीला टेक्निकल मार्गदर्शन व सहकार्य टेक्नोसर्व्ह कंपनी करत असल्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. दिगंज स्वराज्य संस्थेने ही काजू रोपे उपलब्ध करून दिली. त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद.
तरी या कंपनीचे सभासद होऊन लांजा तालुक्यातील शेतकऱ्यांचा आर्थिक विकास करण्यासाठी व ग्रामीण भागातील स्थलांतर थांबवून अनेक उद्योग उभारून रोजगार निर्मिती करण्यासाठी या कंपनीचे सभासद होऊन सहभागी व्हावे असे आवाहन आनंद कांबळे चेअरमन यांनी केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी*
July, 24 2026
*श्री दत्तसेवा मित्र मंडळ, रुखी, देऊळवाडीचा कुटुंब मेळावा मुलुंडमध्ये उत्साहात संपन्न*
July, 24 2026
*संतोष प्रतिष्ठानतर्फे सोगमवाडी जिल्हा परिषद मराठी शाळेला मोफत नोटबुक व संगणक भेट*
July, 24 2026
*डोंगरी भाग विकास जिल्हास्तरीय समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल रविंद्र नागरेकर यांचा राजापूर तालुका कुणबी पतपेढीच्या वतीने सत्कार*
July, 24 2026
*लांजा तालुका कॅश्यू फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे वेंगुर्ला 4, व 7 च्या काजू रोपांचे मोफत वाटप*
July, 24 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज