ताजा खबरे:
*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी*
*श्री दत्तसेवा मित्र मंडळ, रुखी, देऊळवाडीचा कुटुंब मेळावा मुलुंडमध्ये उत्साहात संपन्न*
*संतोष प्रतिष्ठानतर्फे सोगमवाडी जिल्हा परिषद मराठी शाळेला मोफत नोटबुक व संगणक भेट*
*डोंगरी भाग विकास जिल्हास्तरीय समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल रविंद्र नागरेकर यांचा राजापूर तालुका कुणबी पतपेढीच्या वतीने सत्कार*
*लांजा तालुका कॅश्यू फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे वेंगुर्ला 4, व 7 च्या काजू रोपांचे मोफत वाटप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*एकदा तरी अनुभवावी डी.आर.ची वारी*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*एकदा तरी अनुभवावी डी.आर.ची वारी*

  • Share:

*एकदा तरी अनुभवावी डी.आर.ची वारी*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्रीमती दुर्गाबाई रघुवंशी हायस्कूलच्या वतीने सर्व शिक्षक शिक्षकेतर वृंद व विद्यार्थी यांच्या संयुक्त सहभागाने आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला प्रति पंढरपूर वारीचे आयोजन करण्यात आले होते. 'अनुभवावी वारी एकदा तरी 'या संत महात्म्यांचा उक्तीनुसार 'ज्ञानोबा माऊली ज्ञानराय तुकाराम, विठ्ठल विठ्ठल संतांचा आसमंतात गजर करत नंदुरबार करांनी साक्षात पंढरपूरच्या वारीच्या भक्तिमय सोहळा अनुभवला.
वारीच्या सुरुवातीला उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक यांच्या हस्ते पांडुरंगाची आरती करण्यात आली. वारी शाळेच्या प्रांगणात आरंभ होऊन विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी आपली श्रद्धा आणि भक्तीचे फुले अर्पण करून  वारीची सांगता शाळेच्या प्रांगणात शिक्षक,शिक्षककेतर वृंद व विद्यार्थी यांच्यातर्फे भक्तिमय वारीचे आणि ज्ञान, कर्म, भक्तीचे रिंगण सादर करून करण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी,संत तुकाराम,संत ज्ञानेश्वर,नाम्या अश्या प्रकारे विविध संतांच्या वेशभूषा परिधान केल्या तसेच शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाच्या वारकऱ्यांची वेशभूषा परिधान करून संपूर्ण वातावरण भक्तिमय करून दिले. विशेष म्हणजे वरुणराजाने ही काही काळासाठी आपला पाऊस थांबवून विठुरायाला अभिवादन केले. या वारीला शाळेचे उपमुख्याध्यापक श्रीराम मोडक, पर्यवेक्षक हेमंत खैरनार हे उपस्थित होते. या कार्यक्रम प्रसंगी संगीत शिक्षिका भाविका खेडकर यांनी शालेय विद्यार्थ्यांकडून  भक्तीगीत सादर केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उत्सव समिती प्रमुख तुषार नांद्रे, व वेशभूषा व मेकअप कला शिक्षक देवेंद्र कुलकर्णी यांनी तर तसेच सर्व उत्सव समितीतील सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी*
July, 24 2026
*श्री दत्तसेवा मित्र मंडळ, रुखी, देऊळवाडीचा कुटुंब मेळावा मुलुंडमध्ये उत्साहात संपन्न*
July, 24 2026
*संतोष प्रतिष्ठानतर्फे सोगमवाडी जिल्हा परिषद मराठी शाळेला मोफत नोटबुक व संगणक भेट*
July, 24 2026
*डोंगरी भाग विकास जिल्हास्तरीय समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल रविंद्र नागरेकर यांचा राजापूर तालुका कुणबी पतपेढीच्या वतीने सत्कार*
July, 24 2026
*लांजा तालुका कॅश्यू फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे वेंगुर्ला 4, व 7 च्या काजू रोपांचे मोफत वाटप*
July, 24 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज