ताजा खबरे:
*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी*
*श्री दत्तसेवा मित्र मंडळ, रुखी, देऊळवाडीचा कुटुंब मेळावा मुलुंडमध्ये उत्साहात संपन्न*
*संतोष प्रतिष्ठानतर्फे सोगमवाडी जिल्हा परिषद मराठी शाळेला मोफत नोटबुक व संगणक भेट*
*डोंगरी भाग विकास जिल्हास्तरीय समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल रविंद्र नागरेकर यांचा राजापूर तालुका कुणबी पतपेढीच्या वतीने सत्कार*
*लांजा तालुका कॅश्यू फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे वेंगुर्ला 4, व 7 च्या काजू रोपांचे मोफत वाटप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*इमिनन्स पावर पब्लिक स्कूल येथे आषाढी एकादशीनिमित्त वारी सोहळा उत्साहात संपन्न*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*इमिनन्स पावर पब्लिक स्कूल येथे आषाढी एकादशीनिमित्त वारी सोहळा उत्साहात संपन्न*

  • Share:

*इमिनन्स पावर पब्लिक स्कूल येथे आषाढी एकादशीनिमित्त वारी सोहळा उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-इमिनन्स पावर पब्लिक स्कूल येथे आषाढी एकादशीनिमित्त पारंपरिक वारी दिंडीचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. शाळेतील विद्यार्थ्यांनी वारकरी संप्रदायाची पारंपरिक वेशभूषा परिधान करून तसेच विठ्ठल आणि रखुमाई यांच्या वेशात सहभागी होत कार्यक्रमाची शोभा वाढवली. यावेळी शाळेतून पोलीस वसाहत परिसरात भव्य दिंडी काढण्यात आली. परिसरातील नागरिक व पालकांनी दिंडीचे उत्स्फूर्त स्वागत केले. विद्यार्थ्यांनी विठू माऊलीच्या भक्तिगीतांवर व भजनांवर सुंदर नृत्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
कार्यक्रमादरम्यान शुभांगी गव्हाणे यांनी आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. तसेच शाळेच्या चेअरमन सौ. योगिता माळी व संचालक मधुकर माळी यांनी विठ्ठल- रखुमाईची विधिवत आरती करून कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमास शाळेच्या प्राचार्या सौ. शीतल घुगे, आकांक्षा तिवारी, जयश्री आव्हाड, तृप्ती गावित, सौ. मनीषा गावित, शुभांगी गव्हाणे, कु. निकिता पवार, कु. मानसी पवार, कु. सानिया मिर्झा, स्वप्नाली पाटील, कु. जागृती माळी, सौ. सीमा पाडवी, सौ. दीपाली माळी तसेच सौ. सुवर्णा गुरव यांनी उत्साहाने सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. या वारी सोहळ्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कृती, परंपरा आणि सामाजिक ऐक्याचे महत्त्व रुजविण्याचा संदेश देण्यात आला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*के.आर. पब्लिक स्कूलमध्ये आषाढी एकादशी उत्साहात साजरी*
July, 24 2026
*श्री दत्तसेवा मित्र मंडळ, रुखी, देऊळवाडीचा कुटुंब मेळावा मुलुंडमध्ये उत्साहात संपन्न*
July, 24 2026
*संतोष प्रतिष्ठानतर्फे सोगमवाडी जिल्हा परिषद मराठी शाळेला मोफत नोटबुक व संगणक भेट*
July, 24 2026
*डोंगरी भाग विकास जिल्हास्तरीय समितीच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल रविंद्र नागरेकर यांचा राजापूर तालुका कुणबी पतपेढीच्या वतीने सत्कार*
July, 24 2026
*लांजा तालुका कॅश्यू फार्मर्स प्रोड्युसर कंपनीतर्फे वेंगुर्ला 4, व 7 च्या काजू रोपांचे मोफत वाटप*
July, 24 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज