ताजा खबरे:
*नायगांव शहरात छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराला चांगाला प्रतिसाद*
*विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप*
*कु. स्नेहल संदीप परटवलकर हिचे NEET परीक्षेत उज्ज्वल यश मिळंद गावात होणार पहिली डॉक्टर* पाचल(प्रतिनिधी):- राजापूर तालुक्यातील मौजे मिळंद गावची सुकन्या स्नेहल संदीप परटवलकर हिने आपल्या कष्ट, जि
*लांजा, राजापूर, संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळातर्फे विविध शाळांमध्ये विज्ञान कक्ष सुरु*
*नॅशनल रेल्वे मजदूर युनियन कोकण रेल्वे रत्नागिरी शाखेतील कर्मचाऱ्यांतर्फे श्री. ज्ञानेश्वर माऊली रथ पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना खाऊ वाटप*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नायगांव शहरात छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराला चांगाला प्रतिसाद*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नायगांव शहरात छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराला चांगाला प्रतिसाद*

  • Share:

*नायगांव शहरात छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराला चांगाला प्रतिसाद*
नांदेड(प्रतीनिधी):-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जन्मदिन व माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून महसूल विभागाच्या वतीने आयोजित 22 जुलै रोजी  नायगांव विधानसभा क्षेत्रातील सर्व शासकीय विभागाच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर नायगांव शहरात पार पडले. या शिबीराच्या अध्यक्षस्थानी आ. राजेश पवार हे होते त्याच बरोबर उप विभागीय अधिकारी धनंजय राऊत, उपविभागीय पोलीस अधिकारी दशरथ पाटील, तहसीलदार डॉ. धम्मप्रिया गायकवाड (नायगांव), धर्माबादच्या तहसीलदार सुरेखा स्वामी, उमरीच्या तहसीलदार मंजुषा भगत यांसह तिन्ही तालुक्यातील सर्व विभागाचे विभाग प्रमुख अधिकारी उपस्थितीत होते. प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजित पवार   यांच्या प्रतिमेस अभिवादन केले तदनंतर आप आपल्या खात्याअंतर्गत राबविल्या जाणाऱ्या नागरीसेवा, विवीध योजना या विषयीची माहिती यावेळी संबंधित खातेप्रमुखांकडून  देण्यात आली अनेक लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्राचे व ओळखपत्राचे वाटपही मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी गटविकास अधिकारी प्रविण वानखेडे, तालुका कृषिअधिकारी दिपेश देवरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत पटवेकर, एबाविसेयोचे सीडीपीओ राहुल शिवशेट्टे, नायब तहसीलदार अणिल धुळगंडे, संजय सोळंकर (उमरी), न.प. च्या मुख्यकार्यकारी अधिकारी गांधाली पवार, मंडळ अधिकारी सचिन आरु, आर.के. पवार यांसह नायगांव विधानसभा मतदारसंघातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नायगांव शहरात छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिराला चांगाला प्रतिसाद*
July, 23 2026
*विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप*
July, 23 2026
*कु. स्नेहल संदीप परटवलकर हिचे NEET परीक्षेत उज्ज्वल यश मिळंद गावात होणार पहिली डॉक्टर* पाचल(प्रतिनिधी):- राजापूर तालुक्यातील मौजे मिळंद गावची सुकन्या स्नेहल संदीप परटवलकर हिने आपल्या कष्ट, जि
July, 22 2026
*लांजा, राजापूर, संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळातर्फे विविध शाळांमध्ये विज्ञान कक्ष सुरु*
July, 22 2026
*नॅशनल रेल्वे मजदूर युनियन कोकण रेल्वे रत्नागिरी शाखेतील कर्मचाऱ्यांतर्फे श्री. ज्ञानेश्वर माऊली रथ पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना खाऊ वाटप*
July, 22 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज