ताजा खबरे:
*कु. स्नेहल संदीप परटवलकर हिचे NEET परीक्षेत उज्ज्वल यश मिळंद गावात होणार पहिली डॉक्टर* पाचल(प्रतिनिधी):- राजापूर तालुक्यातील मौजे मिळंद गावची सुकन्या स्नेहल संदीप परटवलकर हिने आपल्या कष्ट, जि
*लांजा, राजापूर, संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळातर्फे विविध शाळांमध्ये विज्ञान कक्ष सुरु*
*नॅशनल रेल्वे मजदूर युनियन कोकण रेल्वे रत्नागिरी शाखेतील कर्मचाऱ्यांतर्फे श्री. ज्ञानेश्वर माऊली रथ पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना खाऊ वाटप*
*कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या., लांजा यांच्या ‘ठेववृद्धी मास’ या विशेष योजनेचा उत्साहात*
*गणित पाय डे देवरे विद्यालय साजरा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या., लांजा यांच्या ‘ठेववृद्धी मास’ या विशेष योजनेचा उत्साहात*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या., लांजा यांच्या ‘ठेववृद्धी मास’ या विशेष योजनेचा उत्साहात*

  • Share:

लांजा(प्रतिनिधी):-कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्यादित लांजा यांच्या 'ठेववृध्दी मास' या विशेष योजनेचा शुभारंभ आज संस्थेच्या प्रधान कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात  पार पडला. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत परवडी, उपाध्यक्ष विलास दरडे, संचालक नंदकुमार आंबेकर, बाळकृष्ण जोशी, भालचंद्र कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप डाफळे, शाखाधिकारी संतोष घडशी, तसेच संस्थेचे कर्मचारी, सभासद आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते ‘ठेववृद्धी मास’ अभियानाच्या पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. ‘100 कोटी ठेव संकलनाचे लक्ष्य’ निश्चित करून अधिकाधिक सभासद व ठेवीदारांनी संस्थेच्या आकर्षक ठेव योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत परवडी आणि उपाध्यक्ष विलास दरडे यांनी केले. तसेच संस्थेची सुरक्षित, विश्वासार्ह आणि सभासदाभिमुख सेवा लक्षात घेता या अभियानाला सभासद व नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संदीप डाफळे यांनी सर्व उपस्थितांचे आभार व्यक्त करून कार्यक्रमाचा समारोप केला.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*कु. स्नेहल संदीप परटवलकर हिचे NEET परीक्षेत उज्ज्वल यश मिळंद गावात होणार पहिली डॉक्टर* पाचल(प्रतिनिधी):- राजापूर तालुक्यातील मौजे मिळंद गावची सुकन्या स्नेहल संदीप परटवलकर हिने आपल्या कष्ट, जि
July, 22 2026
*लांजा, राजापूर, संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळातर्फे विविध शाळांमध्ये विज्ञान कक्ष सुरु*
July, 22 2026
*नॅशनल रेल्वे मजदूर युनियन कोकण रेल्वे रत्नागिरी शाखेतील कर्मचाऱ्यांतर्फे श्री. ज्ञानेश्वर माऊली रथ पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना खाऊ वाटप*
July, 22 2026
*कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या., लांजा यांच्या ‘ठेववृद्धी मास’ या विशेष योजनेचा उत्साहात*
July, 22 2026
*गणित पाय डे देवरे विद्यालय साजरा*
July, 22 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज