ताजा खबरे:
*गणित पाय डे देवरे विद्यालय साजरा*
*नंदुरबारात 'बोलावा विठ्ठल' भक्तिसंगीताचा सुरेल कार्यक्रम 25 जुलै रोजी*
*नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना जयंतीनिमित्त अभिवादन*
*जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांसाठी गोळीबार सरावास प्रारंभ*
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे पालक मेळावा संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*गणित पाय डे देवरे विद्यालय साजरा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*गणित पाय डे देवरे विद्यालय साजरा*

  • Share:

*गणित पाय डे देवरे विद्यालय साजरा*
नंदुरबार(प्रतिनिधी):-धंगाई विधायक कार्य मंडळाचे विखरण (ता. नंदुरबार) येथील आत्माराम धवळू देवरे माध्यमिक विद्यालयात भारतीय पाय (π)दिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक डी. डी.साळुंके तर प्रमुख अतिथी गणित शिक्षक एम.डी.नेरकर होते. अध्यक्ष व वर्ग प्रतिनिधींच्या हस्ते श्रीनिवास रामानुजन यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. गणित शिक्षक एम.डी.नेरकर यांनी π (पाय) दिवस म्हणजे काय? π आपल्या जीवनात कुठे आहे? हा दिवस का साजरा करावा ? या विषयी सविस्तर माहिती सांगितली. अध्यक्षांनी आपल्या मनोगतातून ‘पाय डे’ हा प्रत्येक विद्यार्थ्याने,शिक्षकाने आणि पालकाने उत्साहाने साजरा करावा. कारण गणितावर प्रेम करणारा विद्यार्थी केवळ परीक्षेत यशस्वी होत नाही, तर तो जीवनातील प्रत्येक समस्येकडे विचारपूर्वक, वैज्ञानिक दृष्टिकोनातून आणि आत्मविश्वासाने पाहायला शिकतो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. आर.आर.बागुल तर आभारप्रदर्शन एम.एस.मराठे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सी. व्ही. नांद्रे,डी.बी. भारती, वाय.डी. बागुल,ए.एस.बेडसे, एस.एच. गायकवाड, व्ही. बी. अहिरे, एच. एम. खैरनार आदींनी संयोजन व सहकार्य केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*गणित पाय डे देवरे विद्यालय साजरा*
July, 22 2026
*नंदुरबारात 'बोलावा विठ्ठल' भक्तिसंगीताचा सुरेल कार्यक्रम 25 जुलै रोजी*
July, 22 2026
*नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना जयंतीनिमित्त अभिवादन*
July, 22 2026
*जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांसाठी गोळीबार सरावास प्रारंभ*
July, 22 2026
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे पालक मेळावा संपन्न*
July, 22 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज