ताजा खबरे:
*नंदुरबारात 'बोलावा विठ्ठल' भक्तिसंगीताचा सुरेल कार्यक्रम 25 जुलै रोजी*
*नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना जयंतीनिमित्त अभिवादन*
*जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांसाठी गोळीबार सरावास प्रारंभ*
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे पालक मेळावा संपन्न*
*‘ग्रामोद्योग भरारी पुरस्कार 2026’28 जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना जयंतीनिमित्त अभिवादन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना जयंतीनिमित्त अभिवादन*

  • Share:

*नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना जयंतीनिमित्त अभिवादन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना जयंतीनिमित्त अभिवादन. एकलव्य विद्यालय व ज.ग. नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात आज स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य धर्मेंद्र मराठे, उप प्राचार्य डॉ. गिरीश पवार, पर्यवेक्षक टी एन पाडवी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात कै. अजित पवार यांच्या प्रतिमेस प्राचार्यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले. महाविद्यालयाचे विज्ञान प्रमुख प्रा. प्रकाश चौधरी यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आठवणीस उजाळा दिला. अजित पवार हे एक लोकाभिमुख व्यक्तिमत्व होते, जनतेच्या सेवेसाठी तसेच सामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी अहोरात्र कष्ट घेतले. प्रा. प्रकाश चौधरी यांनी बारामती मध्ये झालेल्या विज्ञान प्रदर्शनात अजित पवार यांच्यासोबत आलेला अनुभव सुद्धा विद्यार्थ्यांना सांगितला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक प्रा. चंद्रकांत देसले यांनी केले. यावेळेस प्रा मीनल वसावे आणि प्रा. वर्षा घासकडबी उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबारात 'बोलावा विठ्ठल' भक्तिसंगीताचा सुरेल कार्यक्रम 25 जुलै रोजी*
July, 22 2026
*नटावदकर कनिष्ठ महाविद्यालयात माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित पवार यांना जयंतीनिमित्त अभिवादन*
July, 22 2026
*जिल्हा पोलीस दलातील अधिकारी व अंमलदारांसाठी गोळीबार सरावास प्रारंभ*
July, 22 2026
*माध्यमिक विद्यालय तुळाजा येथे पालक मेळावा संपन्न*
July, 22 2026
*‘ग्रामोद्योग भरारी पुरस्कार 2026’28 जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन*
July, 22 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज