ताजा खबरे:
*आ.चंद्रकांत रघुवंशी यांचा भाजपा जिल्हा नंदुरबारतर्फे जाहीर निषेध*
*धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा–विद्यार्थ्यांना न्याय द्या*
*‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरे’ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी*
*'डायट' नंदुरबार येथे शासकीय संगणक टंकलेखन परीक्षा यशस्वीरीत्या संपन्न,एकूण 806 विद्यार्थ्यांची उपस्थिती*
*प्रधानमंत्री पथविक्रेता योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा- नगराध्यक्ष सत्यजित कदम पाटील*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*आ.चंद्रकांत रघुवंशी यांचा भाजपा जिल्हा नंदुरबारतर्फे जाहीर निषेध*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*आ.चंद्रकांत रघुवंशी यांचा भाजपा जिल्हा नंदुरबारतर्फे जाहीर निषेध*

  • Share:

*आ.चंद्रकांत रघुवंशी यांचा भाजपा जिल्हा नंदुरबारतर्फे जाहीर निषेध*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी शहादा येथील एका कार्यक्रमात केलेल्या बेताल व्यक्यव्याचा भाजपा नंदुरबार जिल्हा जाहीर निषेध करत आहे त्यांच्या म्हणण्यानुसार भाजपाने पश्चिम बंगालमध्ये 90 लाख मते कमी केलीत त्यामुळे भाजपाचे तेथे सरकार आले. हे लोक EVM सुध्दा हॅक करतात, अश्या नंग्या लोकांचे केंद्रात सरकार आहे. हे देशाचे पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदींना व देशाचे गृहमंत्री अमित शाह यांना उददेशुन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केलेले व्यक्तव्य अतिशय निंदनीय व निषेधार्थ असुन या व्यक्तव्याचा आम्ही तिव्र धिक्कार करीत आहोत.
केंद्रात जर नंग्या लोकांचे सरकार आहे तर चंद्रकांत रघुवंशी तुम्ही राज्यात नंग्या लोकांसोबत सत्तेत का म्हणुन आहात, असा प्रश्न भाजपा नंदुरबार तुम्हाला करते. या महायुतीतील सरकारमधील शिंदे शिवसेना एक प्रमुख पक्ष आहे. त्यांचे नेते एकनाथ शिंदे हे राज्याचे उपमुख्यमंत्री असुन त्यांचा सरकारमध्ये सहभाग आहे, असे असतांना पंतप्रधान नरेंद्र मोदींना व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना उददेशुन आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केलेले नंगे अश्या खालच्या पातळीवर केलेले व्यक्तव्य हे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मान्य आहे का ? केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या अथक प्रयत्नातुन सरकार आले. या सरकामध्ये चंद्रकांत रघुवंशी हे स्वताच्या स्वार्थासाठी सहभागी आहेत त्यांना आमचा प्रश्न आहे की, नंगे लोकांच्या सरकारमध्ये तुम्ही आहात, असे तुम्हाला म्हणायचे आहे का, तुम्ही देखील नंगेच आहात का, असे तुम्हाला मान्य आहे का? ज्याप्रकारे राज्यात महायुतीचे सरकारचे चांगले काम सुरु असतांना आमदार चंद्रकांत रघुवंशी हे अश्याप्रकारचे बेताल व्यक्तव्य करुन आपल्या मर्यादा ओलांडल्या आहेत, आणि आपल्या केवीलवाण्या बुध्दीचे याठिकाणी प्रदर्शन देखील केले आहे. एकाप्रकारे आम्ही त्यांचा धिक्कार करतो आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणी करीतो की, तात्काळ त्यांच्यावर या बेताल व्यक्तव्य केल्याबददल कार्यवाही करावी.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*आ.चंद्रकांत रघुवंशी यांचा भाजपा जिल्हा नंदुरबारतर्फे जाहीर निषेध*
July, 22 2026
*धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा–विद्यार्थ्यांना न्याय द्या*
July, 21 2026
*‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरे’ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी*
July, 21 2026
*'डायट' नंदुरबार येथे शासकीय संगणक टंकलेखन परीक्षा यशस्वीरीत्या संपन्न,एकूण 806 विद्यार्थ्यांची उपस्थिती*
July, 21 2026
*प्रधानमंत्री पथविक्रेता योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा- नगराध्यक्ष सत्यजित कदम पाटील*
July, 21 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज