ताजा खबरे:
*'डायट' नंदुरबार येथे शासकीय संगणक टंकलेखन परीक्षा यशस्वीरीत्या संपन्न,एकूण 806 विद्यार्थ्यांची उपस्थिती*
*प्रधानमंत्री पथविक्रेता योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा- नगराध्यक्ष सत्यजित कदम पाटील*
*स्व.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवासप्ताह अंतर्गत,नंदुरबार येथे एक पेड स्वर्गीय अजित पवार के नाम*
*अक्कलकुवा पोलीसांची मोठी कारवाई अवैध ताडी विक्रेत्यांवर छापे,मोठ्या प्रमाणात ताडी जप्त करुन केली नष्ट*
*अक्कलकुवा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात अवघ्या 4 दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*'डायट' नंदुरबार येथे शासकीय संगणक टंकलेखन परीक्षा यशस्वीरीत्या संपन्न,एकूण 806 विद्यार्थ्यांची उपस्थिती*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*'डायट' नंदुरबार येथे शासकीय संगणक टंकलेखन परीक्षा यशस्वीरीत्या संपन्न,एकूण 806 विद्यार्थ्यांची उपस्थिती*

  • Share:

*'डायट' नंदुरबार येथे शासकीय संगणक टंकलेखन परीक्षा यशस्वीरीत्या संपन्न,एकूण 806 विद्यार्थ्यांची उपस्थिती*
नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET), नंदुरबार येथील परीक्षा केंद्र क्र. 3401वर आयोजित करण्यात आलेली 'शासकीय संगणक टंकलेखन परीक्षा (GCC-TBC) जुलै-2026' यशस्वीरीत्या संपन्न झाली आहे. दिनांक 4 जुलै ते 17 जुलै 2026 या कालावधीत पार पडलेल्या या परीक्षेचे सर्व सत्रांमधील (बॅचेस) नियोजन अत्यंत सुरळीत आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात आले होते.
जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे (DIET) प्राचार्य डॉ. दीपक साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि केंद्र संचालक तथा नोडल अधिकारी  विनोद बाबासाहेब लवांडे यांच्या नेतृत्वात या परीक्षेचे चोख नियोजन करण्यात आले होते. तसेच परीक्षा केंद्रावर तांत्रिक बाजू सांभाळण्यासाठी आयटी समन्वयक म्हणून DIET चे विषय सहायक गोविंद भिला वाडीले आणि देवेंद्रकुमार बोरसे यांच्यासह तांत्रिक सहायक अनिल माळी, वरूळ व श्री मच्छिंद्र पाटील, भादवड या शिक्षकांनी चोख कामगिरी बजावली. या शासकीय परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विविध टंकलेखन विषयांच्या परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या एकूण 960 विद्यार्थ्यांपैकी 809 विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली, तर 151 विद्यार्थी अनुपस्थित राहिले. मराठी टंकलेखन (30 व 40 श.प्र.मि.): एकूण 309 विद्यार्थ्यांपैकी 217 विद्यार्थी उपस्थित होते.
इंग्रजी टंकलेखन (30 व 40 श.प्र.मि.): एकूण 649 विद्यार्थ्यांपैकी 590 विद्यार्थी उपस्थित होते.
इंग्रजी टंकलेखन (50 श.प्र.मि.): एकूण 2 विद्यार्थ्यांपैकी 2 विद्यार्थी उपस्थित होते (100% उपस्थिती). परीक्षा परिषदेच्या नियमांनुसार व गोपनीयतेचा भंग होऊ न देता अत्यंत वस्तुनिष्ठ वातावरणात परीक्षा पार पडली. परीक्षा संपल्यानंतर तात्काळ सर्व संगणकांवरील (PCS) विद्यार्थ्यांचा आवश्यक डेटा बॅकअप यशस्वीरीत्या सुरक्षित करण्यात आला आहे. तसेच सर्व दिवसांच्या सर्व बॅचेसची उपस्थिती पत्रके वरिष्ठ कार्यालयाच्या सूचनेनुसार निर्धारित ई-मेल आयडीवर पाठविण्यात आली असल्याची माहिती केंद्र संचालक विनोद लवांडे यांनी दिली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*'डायट' नंदुरबार येथे शासकीय संगणक टंकलेखन परीक्षा यशस्वीरीत्या संपन्न,एकूण 806 विद्यार्थ्यांची उपस्थिती*
July, 21 2026
*प्रधानमंत्री पथविक्रेता योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा- नगराध्यक्ष सत्यजित कदम पाटील*
July, 21 2026
*स्व.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवासप्ताह अंतर्गत,नंदुरबार येथे एक पेड स्वर्गीय अजित पवार के नाम*
July, 21 2026
*अक्कलकुवा पोलीसांची मोठी कारवाई अवैध ताडी विक्रेत्यांवर छापे,मोठ्या प्रमाणात ताडी जप्त करुन केली नष्ट*
July, 21 2026
*अक्कलकुवा पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात अवघ्या 4 दिवसांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल*
July, 21 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज