*स्व.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवासप्ताह अंतर्गत,नंदुरबार येथे एक पेड स्वर्गीय अजित पवार के नाम*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*स्व.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवासप्ताह अंतर्गत,नंदुरबार येथे एक पेड स्वर्गीय अजित पवार के नाम*
*स्व.अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त जनसेवासप्ताह अंतर्गत,नंदुरबार येथे एक पेड स्वर्गीय अजित पवार के नाम*
नंदुरबार(प्रतिनिधी):-स्वर्गीय अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांच्या वतीने संपूर्ण नंदुरबार जिल्ह्यात "जनसेवा सप्ताह" विविध सामाजिक उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात येत आहे. नंदुरबार जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व रोजगारा असे विविध लोककल्याणकारी कार्यक्रम राबविण्यात येत असून, त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. यावेळी विद्यार्थिनींना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते, यात मालती वळवी यांनी येणार्या भविष्याची युवा पिढी तुम्ही आहात आपल्या आई वडिलांचे स्वप्न आपणच मुलगी म्हणून या महाराष्ट्राचे नेतृत्व व दायित्व करण्याची सुवर्णसंधी भविष्यात आपल्याला मिळू शकते स्वर्गीय अजित पवार यांनी गरिबातल्या गरीब कार्यकर्त्याला पुढे आणलं वेगवेगळ्या क्षेत्रातून पुढे जाण्याची संधी त्यांनी दिली विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पहाता या उपक्रमात मतदान जागृती, महिला सक्षमीकरण, आदिवासी हक्क, पर्यावरण, आरोग्य, शेतकरी व कृषी विकास, युवक रोजगार, कौशल्य व स्वच्छता व मार्गदर्शन करण्यात आले, विविध शासकीय योजनांची नागरिकांच्या दारी पोहोचविण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ता कु. मालती वळवी, उपस्थित होत्या आदिवासी वस्तीगृह नंदुरबार नलिनी अहिरराव गृहपाल, छबु डोंगरे गृहपाल, शिरीन तडवी गृहपाल, छाया बाई शेवाळे (सफाईगार), रुकय्या बानो (शिपाई), ममता बाई वळवी (शिपाई) यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतीतेसाठी पवन कोकणी, यश वाघ यांचे सहकार्य लाभले.



