ताजा खबरे:
*कु. स्नेहल संदीप परटवलकर हिचे NEET परीक्षेत उज्ज्वल यश मिळंद गावात होणार पहिली डॉक्टर* पाचल(प्रतिनिधी):- राजापूर तालुक्यातील मौजे मिळंद गावची सुकन्या स्नेहल संदीप परटवलकर हिने आपल्या कष्ट, जि
*लांजा, राजापूर, संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळातर्फे विविध शाळांमध्ये विज्ञान कक्ष सुरु*
*नॅशनल रेल्वे मजदूर युनियन कोकण रेल्वे रत्नागिरी शाखेतील कर्मचाऱ्यांतर्फे श्री. ज्ञानेश्वर माऊली रथ पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना खाऊ वाटप*
*कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या., लांजा यांच्या ‘ठेववृद्धी मास’ या विशेष योजनेचा उत्साहात*
*गणित पाय डे देवरे विद्यालय साजरा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा–विद्यार्थ्यांना न्याय द्या*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा–विद्यार्थ्यांना न्याय द्या*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-धडगाव तालुक्यातील सातपुडा पर्वतरांगांमधील विविध सामाजिक, आदिवासी, विद्यार्थी व लोकशाहीवादी संघटनांनी एकत्र येत धडगाव तहसील कार्यालयासमोर शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने आंदोलन करून विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांना पाठिंबा दिला.
आंदोलनादरम्यान केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, तसेच विद्यार्थ्यांशी संबंधित प्रश्नांवर तातडीने योग्य निर्णय घेऊन त्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलकांनी स्पष्ट इशारा दिला की, विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले, तर पुढील काळात अधिक व्यापक आणि तीव्र लोकशाही आंदोलन उभारण्यात येईल.
भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण आंदोलन, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि न्याय मागण्याचा मूलभूत अधिकार दिला आहे. लोकशाहीत जनतेचा आवाज ऐकला गेला पाहिजे आणि संवादातून प्रश्न सोडवले गेले पाहिजेत. दडपशाही हा लोकशाहीचा मार्ग नाही. भारतीय संविधान हे देशातील सर्वोच्च आहे. सत्ता येते आणि जाते, पण संविधान, लोकशाही मूल्ये आणि कायद्याचे राज्य कायम असते. त्यामुळे प्रत्येकाने संविधानाचा सन्मान राखून लोकशाही बळकट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*कु. स्नेहल संदीप परटवलकर हिचे NEET परीक्षेत उज्ज्वल यश मिळंद गावात होणार पहिली डॉक्टर* पाचल(प्रतिनिधी):- राजापूर तालुक्यातील मौजे मिळंद गावची सुकन्या स्नेहल संदीप परटवलकर हिने आपल्या कष्ट, जि
July, 22 2026
*लांजा, राजापूर, संगमेश्वर तालुका उत्कर्ष मंडळातर्फे विविध शाळांमध्ये विज्ञान कक्ष सुरु*
July, 22 2026
*नॅशनल रेल्वे मजदूर युनियन कोकण रेल्वे रत्नागिरी शाखेतील कर्मचाऱ्यांतर्फे श्री. ज्ञानेश्वर माऊली रथ पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना खाऊ वाटप*
July, 22 2026
*कुणबी विकास सहकारी पतसंस्था मर्या., लांजा यांच्या ‘ठेववृद्धी मास’ या विशेष योजनेचा उत्साहात*
July, 22 2026
*गणित पाय डे देवरे विद्यालय साजरा*
July, 22 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज