ताजा खबरे:
*'एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय' येथे "शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथग्रहण सोहळा उत्साहात संपन्न!*
*तुळाजा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी*
*वसंतराव नाईक विद्यालयात स्काऊट विभागातर्फे 1500 हून अधिक सीड बॉल तयार*
*शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश,पक्ष संघटनेची ताकद असलेल्यांनाच पद-आ.चंद्रकांत रघुवंशी*
*धडगाव ग्रामीण व महिला रुग्णालयाची जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर पाहणी,आरोग्य सुविधांच्या गुणवत्तेवर भर
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*वसंतराव नाईक विद्यालयात स्काऊट विभागातर्फे 1500 हून अधिक सीड बॉल तयार*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*वसंतराव नाईक विद्यालयात स्काऊट विभागातर्फे 1500 हून अधिक सीड बॉल तयार*

  • Share:

*वसंतराव नाईक विद्यालयात स्काऊट विभागातर्फे 1500 हून अधिक सीड बॉल तयार*
शहादा(प्रतिनिधी):-शहादा येथील वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, यांच्या स्काऊट विभागातर्फे पर्यावरण संवर्धन व वृक्षलागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी सीड बॉल निर्मिती हा उपक्रम उत्साहात राबविण्यात आला. सध्याच्या काळात वाढते वार्षिक तापमान, विकास कामांसाठी होणारी मोठ्या प्रमाणातील वृक्षतोड आणि त्यामुळे निर्माण होत असलेले पर्यावरणीय असंतुलन लक्षात घेऊन स्काऊट शिक्षक व विद्यार्थ्यांनी मिळून 1500 हून अधिक सीड बॉल तयार केले. या उपक्रमासाठी विद्यार्थ्यांनी कडुलिंब, चिंच, बोर, जांभूळ व गुलमोहर या वृक्षांच्या बिया तसेच नदीपात्रातील माती संकलित करून योग्य पद्धतीने सीड बॉल तयार केले. या कार्यासाठी व्ही. एस. पावरा यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक जे. एम. पाटील, उपमुख्याध्यापक  एस. आर. बोरसे, पर्यवेक्षक ए. डी. खेडकर तसेच ए. ए. खान यांनी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या सीड बॉलचे निरीक्षण करून त्यांच्या कार्याचे कौतुक केले. या उपक्रमामुळे परिसरातील वृक्षसंख्येत निश्चितच वाढ होऊन पर्यावरण संवर्धनास मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
स्काऊट शिक्षक  व्ही. एस. पावरा यांनी विद्यार्थ्यांनी केलेल्या सीड बॉल निर्मितीच्या प्रात्यक्षिक कार्याचे विशेष कौतुक केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्काऊट शिक्षक ए. एच. तेलगोटे, एन. एल. शेवाळे, पी. एम. जाधव,  एस. के. मुंजाळ व आर. डी. कापसे यांनी मोलाचे सहकार्य केले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*'एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय' येथे "शालेय विद्यार्थी मंत्रिमंडळाचा शपथग्रहण सोहळा उत्साहात संपन्न!*
July, 18 2026
*तुळाजा येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची पुण्यतिथी साजरी*
July, 18 2026
*वसंतराव नाईक विद्यालयात स्काऊट विभागातर्फे 1500 हून अधिक सीड बॉल तयार*
July, 18 2026
*शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश,पक्ष संघटनेची ताकद असलेल्यांनाच पद-आ.चंद्रकांत रघुवंशी*
July, 18 2026
*धडगाव ग्रामीण व महिला रुग्णालयाची जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर पाहणी,आरोग्य सुविधांच्या गुणवत्तेवर भर
July, 18 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज