ताजा खबरे:
*शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश,पक्ष संघटनेची ताकद असलेल्यांनाच पद-आ.चंद्रकांत रघुवंशी*
*धडगाव ग्रामीण व महिला रुग्णालयाची जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर पाहणी,आरोग्य सुविधांच्या गुणवत्तेवर भर
*अक्कलकुवा तालुक्यातील मिलेट प्रक्रिया युनिटला जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांची भेट*
*अक्कलकुवा वृक्षतोड प्रकरणाला वेगळे वळण; ती वृक्षतोड नव्हती,तक्रारदारांनीच वनविभागासमोर दिला लेखी खुलासा*
*शासकीय शाळा पिंगळवाडे येथे रानभाज्या महोत्सव साजरा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*धडगाव ग्रामीण व महिला रुग्णालयाची जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर पाहणी,आरोग्य सुविधांच्या गुणवत्तेवर भर

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*धडगाव ग्रामीण व महिला रुग्णालयाची जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर पाहणी,आरोग्य सुविधांच्या गुणवत्तेवर भर

  • Share:

*धडगाव ग्रामीण व महिला रुग्णालयाची जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर पाहणी,आरोग्य सुविधांच्या गुणवत्तेवर भर* 

नंदुरबार(प्रतिनिधी):-जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी धडगाव येथील ग्रामीण रुग्णालय व महिला रुग्णालयाला भेट देऊन विविध विभागांची सविस्तर पाहणी केली. आरोग्य सेवा अधिक सक्षम, दर्जेदार व नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने त्यांनी विविध बाबींचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या. भेटीदरम्यान त्यांनी SNCU (Special Newborn Care Unit) विभागाला भेट देऊन मंजूर पदे, कार्यरत मनुष्यबळ, उपलब्ध वैद्यकीय उपकरणे, आवश्यक अतिरिक्त मनुष्यबळ तसेच भविष्यात लागणाऱ्या साहित्याची माहिती घेतली.
रुग्णालयातील वीज पुरवठा, व्होल्टेजची स्थिती आणि अखंडित वीज उपलब्धतेबाबत माहिती घेऊन आवश्यक तांत्रिक सुधारणा करण्याबाबत सूचना करण्यात आल्या. KMC (Kangaroo Mother Care) विभागासाठी उपलब्ध जागेची पाहणी करून त्या ठिकाणी आवश्यक सुविधा विकसित करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
यानंतर रुग्णालयातील पॅन्ट्रीची पाहणी करून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना दिल्या जाणाऱ्या आहाराच्या गुणवत्तेची तपासणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांनी स्वतः जेवणाची चव घेऊन त्याच्या गुणवत्तेची खात्री केली. तसेच आहारातील स्वच्छता, पौष्टिकता आणि गुणवत्ता कायम राखण्यासाठी संबंधितांना आवश्यक सूचना दिल्या. आरोग्य सेवांचा दर्जा उंचावून प्रत्येक नागरिकाला गुणवत्तापूर्ण व सुरक्षित आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासन सातत्याने कार्यरत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश,पक्ष संघटनेची ताकद असलेल्यांनाच पद-आ.चंद्रकांत रघुवंशी*
July, 18 2026
*धडगाव ग्रामीण व महिला रुग्णालयाची जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर पाहणी,आरोग्य सुविधांच्या गुणवत्तेवर भर
July, 18 2026
*अक्कलकुवा तालुक्यातील मिलेट प्रक्रिया युनिटला जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांची भेट*
July, 18 2026
*अक्कलकुवा वृक्षतोड प्रकरणाला वेगळे वळण; ती वृक्षतोड नव्हती,तक्रारदारांनीच वनविभागासमोर दिला लेखी खुलासा*
July, 18 2026
*शासकीय शाळा पिंगळवाडे येथे रानभाज्या महोत्सव साजरा*
July, 18 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज