ताजा खबरे:
*शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश,पक्ष संघटनेची ताकद असलेल्यांनाच पद-आ.चंद्रकांत रघुवंशी*
*धडगाव ग्रामीण व महिला रुग्णालयाची जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर पाहणी,आरोग्य सुविधांच्या गुणवत्तेवर भर
*अक्कलकुवा तालुक्यातील मिलेट प्रक्रिया युनिटला जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांची भेट*
*अक्कलकुवा वृक्षतोड प्रकरणाला वेगळे वळण; ती वृक्षतोड नव्हती,तक्रारदारांनीच वनविभागासमोर दिला लेखी खुलासा*
*शासकीय शाळा पिंगळवाडे येथे रानभाज्या महोत्सव साजरा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*अक्कलकुवा तालुक्यातील मिलेट प्रक्रिया युनिटला जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांची भेट*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*अक्कलकुवा तालुक्यातील मिलेट प्रक्रिया युनिटला जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांची भेट*

  • Share:

*अक्कलकुवा तालुक्यातील मिलेट प्रक्रिया युनिटला जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांची भेट*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी (मालपाडा) परिसरातील अमोप शेतकरी उत्पादक कंपनी (FPC) संचलित मिलेट प्रक्रिया युनिटला जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांनी भेट देऊन, तेथील कामकाजाची सविस्तर पाहणी केली, यावेळी त्यांनी युनिटमधील विविध प्रक्रिया, उपलब्ध सुविधा तसेच शेतकरी उत्पादक कंपनीच्या विविध उपक्रमांची माहिती जाणून घेतली, या मिलेट प्रक्रिया युनिटमुळे स्थानिक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांचे मूल्यवर्धन करून अधिक चांगला बाजारभाव मिळण्यास मदत होणार आहे,
हैदराबाद येथील भारतीय मिलेट संशोधन संस्था (IIMR) कडून प्राप्त झालेल्या सेकंडरी मिलेट प्रोसेसिंग युनिटमुळे, मिलेट उत्पादनांच्या प्रक्रियेस गती मिळणार असून, त्यातून बाजारपेठेत स्पर्धात्मक आणि गुणवत्तापूर्ण उत्पादने उपलब्ध होणार आहेत, या प्रकल्पाच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मितीला चालना मिळणार असून, ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होईल, तसेच शेतकऱ्यांच्या उत्पन्नवाढीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे, जिल्हाधिकारी डॉक्टर मित्ताली सेठी यांनी कृषी विभाग, आत्मा (ATMA) आणि कृषी विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त प्रयत्नांचे कौतुक करत मिलेट मूल्यवर्धन, प्रक्रिया आणि प्रभावी विपणनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभमिळवून देण्यासाठी अशा प्रकल्पांची आवश्यकता अधोरेखित केली,
स्थानिक संसाधनांचा प्रभावी वापर, आधुनिक तंत्रज्ञानाची जोड आणि शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शाश्वत विकासाला चालना देण्याच्या दृष्टीने हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*शहाद्यात शिंदे गटाच्या मेळाव्यात ग्रामीण भागातील शेकडोंवर नागरिकांच्या पक्षप्रवेश,पक्ष संघटनेची ताकद असलेल्यांनाच पद-आ.चंद्रकांत रघुवंशी*
July, 18 2026
*धडगाव ग्रामीण व महिला रुग्णालयाची जिल्हाधिकाऱ्यांकडून सविस्तर पाहणी,आरोग्य सुविधांच्या गुणवत्तेवर भर
July, 18 2026
*अक्कलकुवा तालुक्यातील मिलेट प्रक्रिया युनिटला जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांची भेट*
July, 18 2026
*अक्कलकुवा वृक्षतोड प्रकरणाला वेगळे वळण; ती वृक्षतोड नव्हती,तक्रारदारांनीच वनविभागासमोर दिला लेखी खुलासा*
July, 18 2026
*शासकीय शाळा पिंगळवाडे येथे रानभाज्या महोत्सव साजरा*
July, 18 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज