ताजा खबरे:
*घरमालक छतावर झोपला, अन् चोरांनी घर साफ केलं; मुलीच्या लग्नासाठी साठवलेली 1 किलो चांदीही लंपास*
*ओणीची सुकन्या परी जडयार ठरली बेस्ट फायटर*
*महावितरणच्या कारभारा विरोधात म.न.से राजापूर तालुका संपर्क अध्यक्ष दत्ताराम दिवाळे यांचा आंदोलनाचा इशारा*
*फॅशन क्षेत्रात रोशन मोडकले यांची दमदार कामगिरी; “द नेक्स्ट सुपरमॉडेल 2026” चे ठरले विजेते*
*जिल्हा दिव्यांग समितीची बैठक संपन्न*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*ओणीची सुकन्या परी जडयार ठरली बेस्ट फायटर*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*ओणीची सुकन्या परी जडयार ठरली बेस्ट फायटर*

  • Share:

*ओणीची सुकन्या परी जडयार ठरली बेस्ट फायटर*
राजापूर(प्रतिनिधी):-12 जुलै 2026 रोजी संगमेश्वर  तालुका तायक्वांदो अकॅडमी व नगर पंचायत देवरुख तायक्वांदो क्लब आयोजित रत्नागिरी तायक्वांदो  स्पोर्ट्स असोसिएशन अंतर्गत जिल्हास्तरीय अजिंक्यपद तायक्वांदो क्युरोगी व पुमसे स्पर्धा 2026 मोठ्या उत्साहात  पार पडली सदर स्पर्धेत ओणी गावातील कु. परी संजय जड्यार  हिने  जुनियर गटात (42 वजनी गटात) क्युरोगी (फाईट) प्रकारात  सुवर्ण पदक व बेस्ट फायटर हा 'किताब पटकावला. याबद्दल तिचे व तिच्या गुरुजणांचे व पालकांचे मनःपूर्वक अभिनंदन. केले जात आहे. परी हिला तिचे गुरु मुकेश नाचरे, प्रशांत कांबळे, हर्षराज जड्यार, श्रीमती नाचरे आणि सहकारी खेळाडू आणि आई पायल जड्यार आदींचे मार्गदर्शन लाभले. संजय विष्णू जड्यार महाराष्ट्र नवनिर्माण सेना राजापूर तालुका सचिव यांची परी ही कन्या आहे. तिच्या निर्भेळ यशाबद्दल सर्व थरातून कौतुक होत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*घरमालक छतावर झोपला, अन् चोरांनी घर साफ केलं; मुलीच्या लग्नासाठी साठवलेली 1 किलो चांदीही लंपास*
July, 14 2026
*ओणीची सुकन्या परी जडयार ठरली बेस्ट फायटर*
July, 14 2026
*महावितरणच्या कारभारा विरोधात म.न.से राजापूर तालुका संपर्क अध्यक्ष दत्ताराम दिवाळे यांचा आंदोलनाचा इशारा*
July, 14 2026
*फॅशन क्षेत्रात रोशन मोडकले यांची दमदार कामगिरी; “द नेक्स्ट सुपरमॉडेल 2026” चे ठरले विजेते*
July, 14 2026
*जिल्हा दिव्यांग समितीची बैठक संपन्न*
July, 14 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज