ताजा खबरे:
*बेस्टच्या 23 आगारांच्या व्यावसायिक वापरात कामगार, मराठी जनता व मराठी उद्योजकांच्या हक्कांचा विचार करावा-श्रीकांत सावंत*
*सर्पदंशाच्या वाढत्या घटना टाळण्यासाठी बळीराजाने शेतात काम करताना सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन*
*पदवी घेऊन मुंबईला नाही, तर शेतात गेली राजापूरची धनश्री*
*बारीसुरगस येथील जिल्हा परिषद शाळेच्या गळक्या वर्गखोलीला प्लॅस्टिकच्या कापडाचा आधार*
*राजकीय सूडबुद्धीतून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल; सत्याचा विजय निश्चित–माजी आमदार शिरीष चौधरी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*पदवी घेऊन मुंबईला नाही, तर शेतात गेली राजापूरची धनश्री*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*पदवी घेऊन मुंबईला नाही, तर शेतात गेली राजापूरची धनश्री*

  • Share:

*पदवी घेऊन मुंबईला नाही, तर शेतात गेली राजापूरची धनश्री*
राजापूर(प्रतिनिधी):-दहावी- बारावी झाल्यावर नोकरीसाठी मुंबई-पुण्याचा मार्ग धरणं ही आजची पद्धत झाली आहे. पण राजापूर तालुक्यातील तळवडे गावच्या धनश्री शिवाजी रबसे यांनी या प्रवाहाविरुद्ध जाण्याचा निर्णय घेतला. शेती पदवीधर झाल्यानंतर त्यांनी नोकरीच्या मागे न लागता वडिलोपार्जित जमिनीवर शेती करण्याचा निर्धार केला. सुमारे पाच एकर क्षेत्रात धनश्री सध्या बारमाही भाजीपाला लागवड करतात. पिकवलेला भाजीपाला विकण्यासाठी त्या बाजारपेठेच्या मागे गेल्या नाहीत. थेट रस्त्यालगत स्वतःचा स्टॉल उभा करून गावकऱ्यांना आणि प्रवाशांना ताज्या भाज्या विकायला सुरुवात केली. यामुळे मध्यस्थ नको, ग्राहक थेट शेतकऱ्याकडून खरेदी करतो आणि शेतकऱ्यालाही योग्य भाव मिळतो. या वाटचालीत आई- वडिलांचं सहकार्य धनश्रीला मोठं बळ देऊन गेलं. वडिलांच्या मदतीने त्यांनी शेतीकडे केवळ पारंपारिक काम म्हणून न पाहता, एक शास्त्रीय व्यवसाय म्हणून पाहायला सुरुवात केली.
शिक्षण घेऊनही शेतात राबणं आणि स्वतःच विक्रीची व्यवस्था करणं पसंत करणाऱ्या धनश्रीची ही वाटचाल आजच्या तरुण पिढीसाठी नवा आदर्श ठरू शकते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*बेस्टच्या 23 आगारांच्या व्यावसायिक वापरात कामगार, मराठी जनता व मराठी उद्योजकांच्या हक्कांचा विचार करावा-श्रीकांत सावंत*
July, 13 2026
*सर्पदंशाच्या वाढत्या घटना टाळण्यासाठी बळीराजाने शेतात काम करताना सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन*
July, 13 2026
*पदवी घेऊन मुंबईला नाही, तर शेतात गेली राजापूरची धनश्री*
July, 13 2026
*बारीसुरगस येथील जिल्हा परिषद शाळेच्या गळक्या वर्गखोलीला प्लॅस्टिकच्या कापडाचा आधार*
July, 13 2026
*राजकीय सूडबुद्धीतून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल; सत्याचा विजय निश्चित–माजी आमदार शिरीष चौधरी*
July, 13 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज