ताजा खबरे:
*बेस्टच्या 23 आगारांच्या व्यावसायिक वापरात कामगार, मराठी जनता व मराठी उद्योजकांच्या हक्कांचा विचार करावा-श्रीकांत सावंत*
*सर्पदंशाच्या वाढत्या घटना टाळण्यासाठी बळीराजाने शेतात काम करताना सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन*
*पदवी घेऊन मुंबईला नाही, तर शेतात गेली राजापूरची धनश्री*
*बारीसुरगस येथील जिल्हा परिषद शाळेच्या गळक्या वर्गखोलीला प्लॅस्टिकच्या कापडाचा आधार*
*राजकीय सूडबुद्धीतून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल; सत्याचा विजय निश्चित–माजी आमदार शिरीष चौधरी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*बारीसुरगस येथील जिल्हा परिषद शाळेच्या गळक्या वर्गखोलीला प्लॅस्टिकच्या कापडाचा आधार*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*बारीसुरगस येथील जिल्हा परिषद शाळेच्या गळक्या वर्गखोलीला प्लॅस्टिकच्या कापडाचा आधार*

  • Share:

*बारीसुरगस येथील जिल्हा परिषद शाळेच्या गळक्या वर्गखोलीला प्लॅस्टिकच्या कापडाचा आधार*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील बारी सुरगस येथील जिल्हा परिषदेच्या शाळेची इमारत मागील गेल्या दोन वर्षांपासून पडक्या अवस्थेत असून ती अद्यापपर्यंत दुरुस्त वा नवीन इमारत बांधकाम करण्यात आली नसल्याने, शिक्षणाविषयी ची अनास्था स्पष्ट दिसून येत आहे, इमारत नसल्याने विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.
अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील बारी सुरगस येथे इयत्ता पहिली ते चौथी पर्यत असलेली जिल्हा परिषद शाळा असून, शाळेची एकूण पटसंख्या 51 असून, तर दोन शिक्षक कार्यरत आहेत. याबाबत गटसाधन केंद्र व शिक्षणाधिकारी कार्यालयात देखील शाळा दुरूस्तीचे प्रस्ताव सादर करण्यात आले असताना, शाळेच्या इमारतीचे बांधकाम लाल फितीत अडकल्याची चर्चा आहे. शालेय इमारत बांधकामा संदर्भात प्रशासकीय स्तरावर सतत पाठपुरावा केला असल्याचे शिक्षकांनी सांगितले. मात्र दोन वर्ष उलटून देखील अद्यापपर्यंत शाळेची दुरूस्ती वा नवीन इमारत झाली नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊन पावसाळ्यात हाल होत आहेत. गेल्या वर्षी देखील शिक्षकांनी स्वखर्चाने ताडपत्री आणून दोन्ही खोल्यांवर टाकून पावसाळ्यात तात्पूरती व्यवस्था केली होती.एकाच खोलीत चार ही वर्गातील विद्यार्थी कसेबसे शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना आधूनिक शिक्षण देण्यासाठी नवीन शैक्षणिक धोरण जाहीर करण्यात आले मात्र एकीकडे अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या नशिबी अद्यापही योग्य अश्या भौतिक सुविधा ही उपलब्ध नाहीत.
एकीकडे शासनाकडून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे दिसून येते. याकडे लोकप्रतिनिधी व शिक्षण विभाग व प्रशासनाने लक्ष वेधून इमारतीचे बांधकाम लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी पालकांकडून केली जात आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*बेस्टच्या 23 आगारांच्या व्यावसायिक वापरात कामगार, मराठी जनता व मराठी उद्योजकांच्या हक्कांचा विचार करावा-श्रीकांत सावंत*
July, 13 2026
*सर्पदंशाच्या वाढत्या घटना टाळण्यासाठी बळीराजाने शेतात काम करताना सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन*
July, 13 2026
*पदवी घेऊन मुंबईला नाही, तर शेतात गेली राजापूरची धनश्री*
July, 13 2026
*बारीसुरगस येथील जिल्हा परिषद शाळेच्या गळक्या वर्गखोलीला प्लॅस्टिकच्या कापडाचा आधार*
July, 13 2026
*राजकीय सूडबुद्धीतून माझ्यावर खोटा गुन्हा दाखल; सत्याचा विजय निश्चित–माजी आमदार शिरीष चौधरी*
July, 13 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज