ताजा खबरे:
*1 जुलैपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीचे वेळापत्रक बदलणार
*वटसावित्री पौर्णिमेनिमित्त ठाणेपाडा येथे 104 वटवृक्षांची लागवड*
*प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत हरणखुरी व भुजगाव येथे पल्स पोलिओ लसीकरण अभियान उत्साहात संपन्न,0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस*
*विकासाचा ध्यास, जनसेवेचा श्वास, खानदेशाच्या पहिल्या महिला खासदार डॉ.हिना विजयकुमार गावित यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन*
*कर्जाच्या अंधारातून समृद्धीच्या पहाटेकडे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026, बळीराजाच्या आयुष्यात नवा सूर्योदय*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*वटसावित्री पौर्णिमेनिमित्त ठाणेपाडा येथे 104 वटवृक्षांची लागवड*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*वटसावित्री पौर्णिमेनिमित्त ठाणेपाडा येथे 104 वटवृक्षांची लागवड*

  • Share:

*वटसावित्री पौर्णिमेनिमित्त ठाणेपाडा येथे 104 वटवृक्षांची लागवड*
नंदुरबार(प्रतिनिधी):-वटसावित्री पौर्णिमेच्या निमित्ताने वन विभाग, नंदुरबार यांच्या वतीने नियतक्षेत्र ठाणेपाडा, कक्ष क्र.139 येथे 101 वटवृक्षांच्या रोपांची लागवड उत्साहपूर्ण वातावरणात करण्यात आली.उपवनसंरक्षक, नंदुरबार संतोष सस्ते यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सहाय्यक वनसंरक्षक रोशन बुवा यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. वृक्षसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि हरित वारसा जपण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या कार्यक्रमास वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन वाघ, ठाणेपाडा गावचे सरपंच विशाल पवार, संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष यशवंत पवार, गावातील महिला, ग्रामस्थ तसेच नंदुरबार वनपरिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थितांना वटवृक्षाचे धार्मिक, सांस्कृतिक व पर्यावरणीय महत्त्व समजावून सांगण्यात आले. वृक्षलागवड करून त्यांचे संगोपन करणे ही प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी असून, पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षसंवर्धन अत्यंत आवश्यक असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी लावलेल्या सर्व रोपांचे नियमित संगोपन व संरक्षण करण्याचा संकल्प केला. वन विभाग, नंदुरबार

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*1 जुलैपासून जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीचे वेळापत्रक बदलणार
June, 29 2026
*वटसावित्री पौर्णिमेनिमित्त ठाणेपाडा येथे 104 वटवृक्षांची लागवड*
June, 29 2026
*प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत हरणखुरी व भुजगाव येथे पल्स पोलिओ लसीकरण अभियान उत्साहात संपन्न,0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लस*
June, 28 2026
*विकासाचा ध्यास, जनसेवेचा श्वास, खानदेशाच्या पहिल्या महिला खासदार डॉ.हिना विजयकुमार गावित यांना वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन*
June, 28 2026
*कर्जाच्या अंधारातून समृद्धीच्या पहाटेकडे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026, बळीराजाच्या आयुष्यात नवा सूर्योदय*
June, 28 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज