ताजा खबरे:
*अक्राणी तालुक्यात ऑक्टोबर 2025 मधील पीक नुकसान भरपाईसाठी अंतिम संधी; मीतीन दिवसांत कागदपत्रे सादर करावे*
*आज तृतीयपंथीयांसाठी विशेष शासकीय शिबिराचे आयोजन*
*राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सुशीलकुमार चव्हाण यांचा सन्मान*
*स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा*
*लाखापूर फॉरेस्ट येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*अक्राणी तालुक्यात ऑक्टोबर 2025 मधील पीक नुकसान भरपाईसाठी अंतिम संधी; मीतीन दिवसांत कागदपत्रे सादर करावे*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*अक्राणी तालुक्यात ऑक्टोबर 2025 मधील पीक नुकसान भरपाईसाठी अंतिम संधी; मीतीन दिवसांत कागदपत्रे सादर करावे*

  • Share:

*अक्राणी तालुक्यात ऑक्टोबर 2025 मधील पीक नुकसान भरपाईसाठी अंतिम संधी; मीतीन दिवसांत कागदपत्रे सादर करावे*
नंदुरबार(जिमाका):-ऑक्टोबर 2025 ध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याची प्रक्रिया सुरु असून अक्राणी तालुक्यातील अनेक पात्र शेतकऱ्यांनी अद्याप आपली आवश्यक माहिती व कागदपत्रे सादर केलेली नाहीत. शासनाच्या वेबसाईटवर लाभार्थ्यांची माहिती अपलोड करण्यासाठी आणि ई-केवायसी (e-KYC) पूर्ण करण्यासाठी 30 जून 2026 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. सर्व पात्र शेतकऱ्यांनी पुढील 3 दिवसांत आपली कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन अक्राणीचे तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी मनोजकुमार ऐतवडे यांनी केले आहे.तालुक्यातील 10 हजार 100 शेतकऱ्यांची माहिती आतापर्यंत जमा करण्यात आली आहे. मात्र, अजूनही प्रामुख्याने 590 शेतकऱ्यांची ई- केवायसी प्रलंबित आहे. तसेच 244 शेतकऱ्यांचे बँक खात्याशी आधार मॅपिंग (Aadhar Mapping) नसल्यामुळे त्यांचे शासकीय नुकसान भरपाईचे पेमेंट रिजेक्ट (नाकारले) झाले आहे. ज्या पात्र शेतकऱ्यांचे पेमेंट बँक खात्याच्या समस्येमुळे रिजेक्ट झाले आहे, त्यांनी त्वरित आपल्या संबंधित बँकेत जाऊन आधार मॅपिंग करून घेणे आवश्यक आहे. तसेच ज्यांची ई-केवायसी अपूर्ण आहे, त्यांनी पुढील 3 दिवसांत ती पूर्ण करून घ्यावी. उर्वरित पात्र शेतकऱ्यांनी पुढील 3 दिवसांच्या आत आपल्या गावातील ग्राम महसूल अधिकारी (तलाठी/ग्रामसेवक) यांच्याकडे खालील कागदपत्रे जमा करावीत, बँक पासबुकची छायांकित प्रत (बँक तपशीलासह). आधार कार्डची छायांकित प्रत.
आधार लिंक असलेला मोबाईल नंबर. 30 जून 2026 या अंतिम मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या कोणत्याही माहितीचा विचार केला जाणार नाही जर एखादा शेतकरी विहित मुदतीत माहिती सादर न केल्यामुळे किंवा ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे लाभापासून वंचित राहिला, तर त्यास सर्वस्वी संबंधित शेतकरीच जबाबदार राहतील, याची गंभीर नोंद घ्यावी, असेही तहसिलदार  ऐतवडे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*अक्राणी तालुक्यात ऑक्टोबर 2025 मधील पीक नुकसान भरपाईसाठी अंतिम संधी; मीतीन दिवसांत कागदपत्रे सादर करावे*
June, 23 2026
*आज तृतीयपंथीयांसाठी विशेष शासकीय शिबिराचे आयोजन*
June, 22 2026
*राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सुशीलकुमार चव्हाण यांचा सन्मान*
June, 22 2026
*स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा*
June, 22 2026
*लाखापूर फॉरेस्ट येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा*
June, 21 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज