ताजा खबरे:
*अक्राणी तालुक्यात ऑक्टोबर 2025 मधील पीक नुकसान भरपाईसाठी अंतिम संधी; मीतीन दिवसांत कागदपत्रे सादर करावे*
*आज तृतीयपंथीयांसाठी विशेष शासकीय शिबिराचे आयोजन*
*राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सुशीलकुमार चव्हाण यांचा सन्मान*
*स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा*
*लाखापूर फॉरेस्ट येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*आज तृतीयपंथीयांसाठी विशेष शासकीय शिबिराचे आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*आज तृतीयपंथीयांसाठी विशेष शासकीय शिबिराचे आयोजन*

  • Share:

*आज तृतीयपंथीयांसाठी विशेष शासकीय शिबिराचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-केंद्र सरकारच्या तृतीयपंथी हक्क संरक्षण कायद्यांतर्गत जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींचे शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक सक्षमीकरण करण्यासाठी 23 जून 2026 रोजी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले असून हे शिबिर जिल्हा परिषद समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे पार पडेल, अशी माहिती समाज कल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविली आहे.
या शिबिरामध्ये तृतीयपंथीयांना अधिकृत प्रमाणपत्र व ओळखपत्र वाटप केले जाईल. तसेच रेशनकार्ड सहाय्य, विशेष मतदार नोंदणी मोहीम आणि हक्कांच्या संरक्षणासाठी कायदेविषयक मोफत सल्ला व मार्गदर्शन एकाच छताखाली उपलब्ध करून दिले जाणार आहे.  जिल्ह्यातील सर्व तृतीयपंथीय बांधवांनी या शिबिराला उपस्थित राहून शासकीय योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त वसावे यांनी केले आहे. तसेच, स्थानिक सामाजिक संस्था व स्वयंसेवी संघटनांनी या उपक्रमाची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवून सहकार्य करावे, असेही समाज कल्याण सहाय्यक आयुक्त वसावे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*अक्राणी तालुक्यात ऑक्टोबर 2025 मधील पीक नुकसान भरपाईसाठी अंतिम संधी; मीतीन दिवसांत कागदपत्रे सादर करावे*
June, 23 2026
*आज तृतीयपंथीयांसाठी विशेष शासकीय शिबिराचे आयोजन*
June, 22 2026
*राष्ट्रीय गौरव पुरस्काराने सुशीलकुमार चव्हाण यांचा सन्मान*
June, 22 2026
*स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योगदिन उत्साहात साजरा*
June, 22 2026
*लाखापूर फॉरेस्ट येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने साजरा*
June, 21 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज