*के.आर.पब्लिक स्कुल मध्ये सिकल सेल जन जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*के.आर.पब्लिक स्कुल मध्ये सिकल सेल जन जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न
*के.आर.पब्लिक स्कुल मध्ये सिकल सेल जन जागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न*
नंदुरबार(प्रतिनिधी):-श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के. आर. पब्लिक स्कुल व ज्यु. कॉलेज नंदुरबार येथे 19 जुन 2026 रोजी कन्हैयालाल रावजीभाई पब्लिक स्कूल मध्ये सिकल सेल जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. त्यात विद्यार्थ्यांना परीपाठात उद्बोधनपर नाटक सादर केले. तद्नंतर चौपाळे गावात जावुन इ. 8 वी च्या विदर्याथात प्रभात फेरी (उद्बोधनपर फेरी) करण्यात आली. कार्यक्रमाचा शेवटी सर्वांनी सिकल सेल मुक्त घडविण्याचा दृष्टीने नियमित आरोग्य तपासणी करण्याची शपथ घेण्यात आली. प्राचार्य डॉ. छाया शर्मा यांनी विदयार्थ्यांचा बहुमुल्य मार्गदर्शन केले. संस्थेचे चेअरमन किशोर वाणी यांनी युवकांना विवाहपुर्वी सिकलसेल तपासणी करण्याचे आवाहन केले. संबधित कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन शालेय सांस्कृतिक विभागाकडुन करण्यात आले.



