ताजा खबरे:
*डी.फार्मसीत शताब्दी इन्स्टिट्यूटची शंभर टक्के यशाची परंपरा कायम*
*महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, 2026 मधील महत्त्वाचे मुद्दे*
*कुणबी युवा मुंबई यांच्यातर्फे राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन*
*शिक्षणाला प्रोत्साहन, सह्याद्री कुणबी संघ-कोथरुड विभागाचा स्तुत्य उपक्रम*
*शाळा प्रवेशोत्सव दिनी “वाचावी अशी पुस्तके” समूहाचा ज्ञानदानाचा प्रेरणादायी उपक्रम*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*21 जूनला 12 वा आंतरराष्ट्रीय योगदिन,नंदुरबार जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*21 जूनला 12 वा आंतरराष्ट्रीय योगदिन,नंदुरबार जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन*

  • Share:

*21 जूनला 12 वा आंतरराष्ट्रीय योगदिन,नंदुरबार जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 21 जून 2026 रोजी संपूर्ण जगभर बारावा आंतरराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था, शाळा आणि महाविद्यालयांमध्ये व्यापक पातळीवर योगदिनाचे आयोजन करण्यात यावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी महेश पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्ध पत्रकान्वये केले आहे. सन 2026- 27  या वर्षातील 12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची (IDY 2026) अधिकृत संकल्पना "निरोगी वृद्धत्वासाठी योग" (Yoga for Healthy Ageing) अशी निश्चित करण्यात आली आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून योगासने हा नागरिकांच्या व विद्यार्थ्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनावा आणि सर्वांना आरोग्यदायी जीवन जगता यावे, हे मुख्य उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
प्रधानमंत्री महोदयांनी सन 2019 मध्ये सुरू केलेल्या 'फिट इंडिया मुव्हमेंट'चा मुख्य उद्देश प्रत्येक नागरिकाने आपल्या दैनंदिन जीवनात तंदुरुस्तीचा (Fitness) स्वीकार करणे हा आहे. ही संकल्पना आता एक देशव्यापी लोकचळवळ बनली असून, योग व इतर शारीरिक तंदुरुस्तीच्या उपक्रमांद्वारे नागरिकांना नियमित व्यायामासाठी प्रोत्साहित केले जात आहे. प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा, शारीरिक व मानसिक आरोग्य तसेच सामाजिक सहभागासाठी योग ही एक प्रभावी चळवळ म्हणून समोर आली आहे.
जिल्ह्यातील हा योगदिन अत्यंत चांगल्या प्रकारे आणि यशस्वीरीत्या राबवण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शाळा व महाविद्यालयांनी पुढाकार घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या कार्यक्रमात शाळांमधील स्काऊट्स अँड गाईड्स, एन.सी. सी. (NCC) आणि एन.एस.एस. (NSS) च्या विद्यार्थ्यांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व जास्तीत जास्त नागरिकांनी आपला सहभाग नोंदवावा, या उपक्रमांतर्गत सर्वाधिक लोकसहभाग असणारा कार्यक्रम आयोजित करून तो यशस्वी करावा. तसेच,जिल्ह्यातील सर्व सहभागी व संबंधित संस्था, शाळा आणि महाविद्यालयांनी आपल्या स्तरावर आयोजित केलेल्या कार्यक्रमांची माहिती http://bit.ly/4ex4c6S या लिंकवर जाऊन अद्ययावत (Update) करावी, असेही जिल्हा क्रीडा अधिकारी महेश पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*डी.फार्मसीत शताब्दी इन्स्टिट्यूटची शंभर टक्के यशाची परंपरा कायम*
June, 19 2026
*महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम, 2026 मधील महत्त्वाचे मुद्दे*
June, 19 2026
*कुणबी युवा मुंबई यांच्यातर्फे राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्त विविध स्पर्धांचे आयोजन*
June, 19 2026
*शिक्षणाला प्रोत्साहन, सह्याद्री कुणबी संघ-कोथरुड विभागाचा स्तुत्य उपक्रम*
June, 19 2026
*शाळा प्रवेशोत्सव दिनी “वाचावी अशी पुस्तके” समूहाचा ज्ञानदानाचा प्रेरणादायी उपक्रम*
June, 19 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज