ताजा खबरे:
*नवापूर येथे आज 'पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे' आयोजन, टेक्सटाईल क्षेत्रात 82 पेक्षा जास्त जागांसाठी भरती*
*हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाच्या, विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन*
*नंदुरबार प्रकल्पातील 7 आश्रमशाळांमध्ये 11 वी व 12 वीचे वर्ग सुरू, पात्र विद्यार्थ्यांनी तात्काळ प्रवेश घ्यावा*
*कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेसाठी, जमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी अर्ज करावे*
*जिल्हा संस्था तपासणी समितीवर अशासकीय सदस्यांची निवड, 25 जूनपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*जिल्हा संस्था तपासणी समितीवर अशासकीय सदस्यांची निवड, 25 जूनपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*जिल्हा संस्था तपासणी समितीवर अशासकीय सदस्यांची निवड, 25 जूनपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन*

  • Share:

*जिल्हा संस्था तपासणी समितीवर अशासकीय सदस्यांची निवड, 25 जूनपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन*
नंदुरबार(प्रतिनिधी):-बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2025 च्या कलम 54 नुसार महिला व बाल विकास विभागांतर्गत नोंदणीकृत तसेच मान्यता प्राप्त संस्थांच्या तपासणीसाठी जिल्हा स्तरावर 'तपासणी समिती' गठित करण्यात येणार आहे. या समितीवर काम करण्यासाठी पात्र अशासकीय सदस्यांकडून 25 जून 2026 पर्यंत प्रस्ताव मागविण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय पाटील यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविली आहे.  या जिल्हास्तरीय संस्था तपासणी समितीमध्ये प्रामुख्याने दोन अशासकीय सदस्यांची निवड करावयाची आहे. यामध्ये बाल हक्क, संगोपन, संरक्षण व कल्याण या क्षेत्रात कार्यरत असलेल्या नागरी समूहाचा एक सदस्य. व  बालकांसोबत काम करण्याचा अनुभव असलेला एक मानसोपचार तज्ज्ञ सदस्य. सदस्यांसाठी आवश्यक पात्रता व अटी, शैक्षणिक पात्रता व अनुभव, अर्जदार अशासकीय सदस्य किमान पदवीधर असणे आवश्यक असून, त्यांना बाल हक्क, संगोपन, संरक्षण व कल्याण या क्षेत्रातील किमान 10 वर्षांचा अनुभव असणे बंधनकारक आहे.
वयोमर्यादा: सदस्याचे वय 35 वर्षांपेक्षा कमी आणि 65 वर्षांपेक्षा जास्त नसावे.कार्यकाळनिवड झालेल्या अशासकीय सदस्यांचा कार्यकाळ नेमणुकीच्या दिनांकापासून पुढील तीन वर्षांचा राहील. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह, स्वतःच्या वैयक्तिक माहितीचा तपशील (बायोडाटा) व फोटोसह आपले प्रस्ताव 25 जून 2026 पर्यंत कार्यालयात सादर करावे. अधिक माहिती आणि संपर्कासाठी उमेदवारांनी 'जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. 226, टोकर तलाव रोड, नंदुरबार ' येथे किंवा 02564- 210047 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी संजय पाटील यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नवापूर येथे आज 'पंडित दिनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे' आयोजन, टेक्सटाईल क्षेत्रात 82 पेक्षा जास्त जागांसाठी भरती*
June, 18 2026
*हिंदू खाटीक समाज आर्थिक विकास महामंडळाच्या, विविध योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन*
June, 18 2026
*नंदुरबार प्रकल्पातील 7 आश्रमशाळांमध्ये 11 वी व 12 वीचे वर्ग सुरू, पात्र विद्यार्थ्यांनी तात्काळ प्रवेश घ्यावा*
June, 18 2026
*कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण योजनेसाठी, जमीन विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी अर्ज करावे*
June, 18 2026
*जिल्हा संस्था तपासणी समितीवर अशासकीय सदस्यांची निवड, 25 जूनपर्यंत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन*
June, 18 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज