ताजा खबरे:
*काळेश्वर विद्यालय मूर व न्यू इंग्लिस स्कूल कोळंब या शाळांविद्यार्थी यांना माजी विद्यार्थीकडून शालेय वस्तूंचे वाटप*
*रायपाटण केंद्रशाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप*
*के.डी. गावित प्राथमिक विद्या परिवर्धा येथे नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत ‘शाळा प्रवेशोत्सव’ अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि उत्साही वातावरणात साजरा*
*अणसुरे येथील 8 वी ते 10 वी शाळेचे समायोजन रद्द करा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवा, पालकांची प्रशासनाकडे ठाम मागणी*
*विरार मनसे मनवेल पाडा विभागातर्फे 21 जूनला महावितरण कार्यालयात टाळे ठोक आंदोलन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*काळेश्वर विद्यालय मूर व न्यू इंग्लिस स्कूल कोळंब या शाळांविद्यार्थी यांना माजी विद्यार्थीकडून शालेय वस्तूंचे वाटप*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*काळेश्वर विद्यालय मूर व न्यू इंग्लिस स्कूल कोळंब या शाळांविद्यार्थी यांना माजी विद्यार्थीकडून शालेय वस्तूंचे वाटप*

  • Share:

*काळेश्वर विद्यालय मूर व न्यू इंग्लिस स्कूल कोळंब या शाळांविद्यार्थी यांना माजी विद्यार्थीकडून शालेय वस्तूंचे वाटप*
पाचल(प्रतिनिधी):-15 जून 2026 रोजी सर्व शाळा नव्याने चालू झाल्या त्या पहिल्याच दिवसी काळेश्वर माजी विद्यार्थी यांनी एक नविन संकल्पना मनात घेवून  नवीन दिवसाच्या नवीन काही शालेय वस्तू, नवोदितांचे स्वागत तसेच काही नविन कर्मचारी वर्ग यांच्या उपस्थितीत नविन संकल्पनेच्या गिप्ट वस्तू वाटप केले. सदर वेलकम गिफ्ट वितरण करताना त्यामध्ये अनेक शालेय वस्तू होत्या त्या मध्ये वह्या, पेन, पेन्सील इत्तर लागणारे साहीत्य अशा वस्तू मुलांना माजी विद्यार्थी संघ यांनी दोन शाळेना वेलकम गिफ्ट स्वरूपात शाळेच्या पहिल्याच दिवशी वितरण करून नवोदितांचे पुष्प गुलाब देवून स्वागत केले. त्या प्रसंगी शालेय जिवनावर माजी विद्यार्थी यांनी भाषण करून अनेक अनुभव सांगण्यात आले. आज डिजीटल युगामध्ये विद्यार्थी कसा घडवा. त्याला शिक्षण कसे असावे अशा काही नविन दिवसाच्या नविन टिप्स, नविन गिप्ट देत समजावण्यात आले. जो विद्यार्थी 95 % च्या वरती मार्क मिळविल त्या प्रत्येक विद्यार्थ्याला माजी विद्यार्थी संघा कडून दहा हजार रुपये देण्यात येतिल अशी घोषणा करण्यात आली. न्यू इंग्लिश स्कूल कोळंब व काळेश्वर विद्यालय मूर या मुलांसाठी वेलकम गिफ्ट व डिजिटल बोर्ड याचे उद्घाटन करताना कोळंब शाळेचे मुख्याध्यापक प्रकाश शेलार, व त्यांचे सर्व सहकारी तसेच काळेश्वर मूर हायस्कूलचे मुख्याध्यापक रविंद्र सुर्वे तसेच त्यांचे सर्व सहकारी यांच्या उपस्थितित हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. त्या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी  विद्यार्थी संघाचे अध्यक्ष रवींद्र नारकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी उपस्थित शाळेचे कर्मचारी वर्ग शिक्षक संघाचे सचिव प्रकाश बारगोडे, कार्याध्यक्ष मिलिंद शिर्के, खजिनदार भानुप्रताप नारकर, उपसचिव सत्यवान आगटे, सल्लागार सुनील सुर्वे, पुरुषोत्तम घागरे, प्रदीप कुरुप, नेहा नारकर (शुभांगी) भास्करजी सुतार, राजेंद्र कोलते, संदेश शिर्के, पोलीस पाटील   महीपत पडवळ, गावचे उपसरपंच कमलेश नारकर, डॉक्टर नगमा बलबले, व इत्तर माजी विद्यार्थी, तसेच ग्रामस्थ या कार्यक्रमाला उपस्थित होते.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*काळेश्वर विद्यालय मूर व न्यू इंग्लिस स्कूल कोळंब या शाळांविद्यार्थी यांना माजी विद्यार्थीकडून शालेय वस्तूंचे वाटप*
June, 18 2026
*रायपाटण केंद्रशाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप*
June, 18 2026
*के.डी. गावित प्राथमिक विद्या परिवर्धा येथे नवीन शैक्षणिक वर्षाचे स्वागत ‘शाळा प्रवेशोत्सव’ अत्यंत आगळ्यावेगळ्या आणि उत्साही वातावरणात साजरा*
June, 17 2026
*अणसुरे येथील 8 वी ते 10 वी शाळेचे समायोजन रद्द करा विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान थांबवा, पालकांची प्रशासनाकडे ठाम मागणी*
June, 17 2026
*विरार मनसे मनवेल पाडा विभागातर्फे 21 जूनला महावितरण कार्यालयात टाळे ठोक आंदोलन*
June, 17 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज