ताजा खबरे:
*रोटरी क्लब नंदुरबारचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न. नवनिर्वाचित अध्यक्ष रोटेरियन देवेंद्र उपासनी यांची निवड*
*नवापूर तालुक्यातील लघु पाटबंधारे योजना भुरीवेलतर्फे नागरिकांना सतर्कतेचा इशारा*
*नागन मध्यम प्रकल्पबाबत सतर्कतेचा इशारा*
*देवळाली प्रवरा येथील श्री साईबाबा मंदिरात बाबा अकरा वचन बोर्ड प्रेरणा अर्थ परिवारातर्फे सप्रेम भेट*
*तोरणमाळ येथे अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्याहस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार वनविभागाची धडक कारवाई, तीन मोटरसायकलसह साग व इंजा जळावू माल सुमारे 33 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कारवाईत जप्त*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार वनविभागाची धडक कारवाई, तीन मोटरसायकलसह साग व इंजा जळावू माल सुमारे 33 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कारवाईत जप्त*

  • Share:

*नंदुरबार वनविभागाची धडक कारवाई, तीन मोटरसायकलसह साग व इंजा जळावू माल सुमारे 33 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल कारवाईत जप्त*
नंदूरबार(प्रतिनिधी):-11 जून 2026 रोजी सकाळी 9.30 वा. वनपरिक्षेत्र अधिकारी नंदुरबार यांना गुप्त मिळालेल्या  बातमी वरुन व आष्टा राउंड स्टॉप यांच्यासह आष्टा राऊन्डमध्ये सकाळी गस्त करीत असता, खोलघर पश्चिम बिट भागात अज्ञात इसम मोटरसायकलने, साग जळावु अवैध वाहतुक करताना दिसुन आले, त्याचा पाठलाग केला असता ते मोटारसायकल सोडुन घनदाट जंगल क्षेत्राचा फायदा घेऊन पळुन गेले, त्याचा पाठलाग केला असता सदर 3 मोटारसायकल वाहन व जळावु मुद्देमाल जप्त करून, खाजगी वाहनात टाकून शासकीय विक्री आगार नंदुरबार येथे पावतीने जमा केला आहे, सदर कार्यवाहीत जप्त केलेल्या मुद्देमालाची अंदाजीत किंमत हिरोहोंडा कंपनीची मोटारसायकल चेचेस नंबर Q4M16C37343 अदाजे कि. 15000 रुपये,
सीटी ह़ड्रेड मोटारसायकल विना नंबरची किमत 8000 हजार, बजाज कंपनीची मोटारसायकल कि. 8000 हजार
जप्त मुद्देमाल साग व इंजा जळावु अंदाजे रु 2000 हजार रुपये असे एकुन 33000 हजार असून गुन्हेगामी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, वनरक्षक खोलघर पश्चिम यांनी त्यांच्याकडील प्रथम रिपोर्ट नंबर 02 दिनांक 11 जून 2026 चा गुन्हा जारी केला.
सदर कार्यवाही धुळे वनसंरक्षक श्रीमती नीनू  सोमराज वनसंरक्षक, नंदुरबार उपवनसंरक्षक संतोष सस्ते, धुळे दक्षता पथक विभागीय दक्षता अधिकारी राजेंद्र सदगीर,  नंदुरबार सहाय्यक वनसंरक्षक रोशन बुवा, नंदुरबार प्रादेशिक वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टा वनपाल श्रीमती अंबिका पाटिल पुढील तपास करीत आहेत,  वनकर्मचारी श्रीमती पिंकी बडगुजर, वनरक्षक खोलघर पुर्व, श्रीमती नयना हडस वनरक्षक तलावपाडा, देवमन सुर्यवंशी वनरक्षक खोलघर पश्चिम व संजय देशमुख वनरक्षक आष्टा इतर कायम वनमजुर व संरक्षण वनमजुर यांनी सदर कार्यवाही केली आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*रोटरी क्लब नंदुरबारचा पदग्रहण सोहळा उत्साहात संपन्न. नवनिर्वाचित अध्यक्ष रोटेरियन देवेंद्र उपासनी यांची निवड*
July, 26 2026
*नवापूर तालुक्यातील लघु पाटबंधारे योजना भुरीवेलतर्फे नागरिकांना सतर्कतेचा इशारा*
July, 26 2026
*नागन मध्यम प्रकल्पबाबत सतर्कतेचा इशारा*
July, 26 2026
*देवळाली प्रवरा येथील श्री साईबाबा मंदिरात बाबा अकरा वचन बोर्ड प्रेरणा अर्थ परिवारातर्फे सप्रेम भेट*
July, 25 2026
*तोरणमाळ येथे अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमशा पाडवी यांच्याहस्ते विविध विकास कामांचे भूमिपूजन*
July, 25 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज