ताजा खबरे:
*नंदुरबार तालुक्यातील सैताणे गावाला जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांची भेट, नागरिकांच्य समस्या जाणून घेत विकासकामांना गती देण्याचे निर्देश
*जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयास भेट*
*गोवा येथील सनातन आश्रमाला नाणीजधाम येथील जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांची सदिच्छा भेट, सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली-अनंत विभूषित जगद्ग
*घरमालक छतावर झोपला, अन् चोरांनी घर साफ केलं; मुलीच्या लग्नासाठी साठवलेली 1 किलो चांदीही लंपास*
*ओणीची सुकन्या परी जडयार ठरली बेस्ट फायटर*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*आग्रा पॅरा डार्ट्स स्पर्धेत ओशिवळे मसूरकरवाडीचे सुपुत्र राजन भर्तवला कांस्यपदक

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*आग्रा पॅरा डार्ट्स स्पर्धेत ओशिवळे मसूरकरवाडीचे सुपुत्र राजन भर्तवला कांस्यपदक

  • Share:

*आग्रा पॅरा डार्ट्स स्पर्धेत ओशिवळे मसूरकरवाडीचे  सुपुत्र राजन भर्तवला कांस्यपदक*
राजापूर(प्रतिनिधी):-उत्तर प्रदेश मधील आग्रा येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय स्तरावरील पॅरा डार्ट्स स्पर्धेत राजापूर तालुक्यातील ओशिवळे मसूरकरवाडीचे सुपुत्र आणि मुंबईत गोरेगाव येथे वास्तव्यास असलेले राजन हरिश्चंद्र भर्तव यांने उल्लेखनीय कामगिरी करत कांस्यपदक पटकावले. त्यांच्या यशामुळे मुंबई उपनगरासह ओशिवळे मसूरकरवाडीचे नाव उज्वल केले आहे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही सातत्यपूर्ण मेहनत, चिकाटी आणि जिद्दीच्या जोरावर राजन भर्तव यांने राष्ट्रीय स्पर्धेत आपले कौशल्य सिद्ध केले. देशभरातील नामांकित खेळाडूमध्ये त्यांने केलेली कामगिरी कौतुकास्पद आहे राजन भर्तव यांच्या यशाबद्दल त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून क्रिडा क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक संस्था आणि स्थानिक नागरिकांकडून त्यांचे कौतुक होत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*नंदुरबार तालुक्यातील सैताणे गावाला जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी यांची भेट, नागरिकांच्य समस्या जाणून घेत विकासकामांना गती देण्याचे निर्देश
July, 14 2026
*जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांची अक्कलकुवा येथील जवाहर नवोदय विद्यालयास भेट*
July, 14 2026
*गोवा येथील सनातन आश्रमाला नाणीजधाम येथील जगद्गुरु श्री रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांची सदिच्छा भेट, सात्त्विकता आणि संघटन हीच राष्ट्राच्या उत्कर्षाची गुरुकिल्ली-अनंत विभूषित जगद्ग
July, 14 2026
*घरमालक छतावर झोपला, अन् चोरांनी घर साफ केलं; मुलीच्या लग्नासाठी साठवलेली 1 किलो चांदीही लंपास*
July, 14 2026
*ओणीची सुकन्या परी जडयार ठरली बेस्ट फायटर*
July, 14 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज