ताजा खबरे:
*‘मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य शासन, क्लीव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यात नवी मुंबई
*संत दगा महाराज प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरू, गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन*
*चिंचपाडा खोकरविहीर येथे जलथॉन-2026 जलसंवर्धन उपक्रम उत्साहात*
*खांडबारा येथे क्षयरोग निर्मूलनासाठी मोठा उपक्रम; 62 नागरिकांची एक्स-रे तपासणी, 25 टीबी रुग्ण दत्तक*
*आदिवासी युवा सेना संघटनेकडून सोना गॅस एजन्सीविरोधात तहसीलदार,शहादा यांना निवेदन*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*संत दगा महाराज प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरू, गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*संत दगा महाराज प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरू, गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन*

  • Share:

नंदुरबार(प्रतिनिधी):-महाराष्ट्र शासन संचलित नंदुरबार येथील संत दगा महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत ऑगस्ट 2026 च्या  विविध प्रशिक्षणा साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यार्थ्यांनी संधीचा लाभ घेण्याचे आवाहन प्राचार्य वाय. एम. पाटील यांनी केले आहे. याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, मुला मुलींसाठी स्वतंत्र वस्तीगृह व्यवस्था असून एसटी विद्यार्थ्यांसाठी 500 ते 600 रुपये महिना निर्वाह भत्ता आहे. अनुभवी व उच्च शिक्षित निर्देशक, बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बस पासची व्यवस्था आहे. स्वयंरोजगार व रोजगार याकरिता प्रोत्साहन आणि मार्गदर्शन ऑन जॉब ट्रेनिंगची सुविधा उपलब्ध तसेच कॅम्पस इंटरव्यू मध्ये शंभर टक्के नोकरीची हमी आहे. इयत्ता दहावी पास, नापास विद्यार्थ्यांसाठी कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रामिंग असिस्टंट, ड्रेस मेकिंग, फॅशन डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, स्टेनोग्राफर सेक्रेटरीअल असिस्टंट,  टेक्निशियन सुतारकाम, इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, सिस्टीम मेंटेनन्स, मशिनिस्ट, मेकॅनिकल डिझेल, मेकॅनिक मोटर व्हेइकल, मेकॅनिक ट्रॅक्टर, पेंटर, जनरल, टर्नर, वायरमन याप्रमाणे विविध कोर्ससाठी प्रवेश देणे सुरू आहे. शहरातील जी. टी. पाटील महाविद्यालय रस्त्यावरील शनी मंदिरासमोर असलेल्या संत दगा महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विद्यार्थ्यांनी संपर्क साधावा असे आवाहन प्राचार्य वाय. एम. पाटील, गटनीदेशक वाय. एस. पाटील, एस. बी. पाटील, आर. डी. चौधरी यांनी केले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*‘मेडिसिटी’द्वारे जागतिक दर्जाची आरोग्यसेवा परिसंस्था प्रत्यक्षात येणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य शासन, क्लीव्हलँड क्लिनिक, ब्रुकफिल्ड आणि आरोधन हेल्थ सिटी यांच्यात नवी मुंबई
June, 10 2026
*संत दगा महाराज प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रिया सुरू, गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन*
June, 10 2026
*चिंचपाडा खोकरविहीर येथे जलथॉन-2026 जलसंवर्धन उपक्रम उत्साहात*
June, 10 2026
*खांडबारा येथे क्षयरोग निर्मूलनासाठी मोठा उपक्रम; 62 नागरिकांची एक्स-रे तपासणी, 25 टीबी रुग्ण दत्तक*
June, 10 2026
*आदिवासी युवा सेना संघटनेकडून सोना गॅस एजन्सीविरोधात तहसीलदार,शहादा यांना निवेदन*
June, 10 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज