ताजा खबरे:
*पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आमदार किरण सामंत यांनी फणस रोपाचे केले वाटप*
*पाचल येथे 5 जूनला अधिकमासा निमित्त वारकरी यांची मांदीआळी*
*पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर, आढावा बैठक, पत्रकार परिषद व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट*
*खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद साधण्यासाठी 5 जून रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर, तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक*
*मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-३ मधील कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 508 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कर्जास तसेच राज्य निधीच्या प्रस्तावास मान्यता*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर, आढावा बैठक, पत्रकार परिषद व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर, आढावा बैठक, पत्रकार परिषद व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट*

  • Share:

*पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर, आढावा बैठक, पत्रकार परिषद व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट*
नंदुरबार(प्रतिनिधी):-राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे 4 जून 2026 रोजी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून विविध विकासकामांचा आढावा, प्रशासकीय बैठक, पत्रकार परिषद तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कामकाजाची पाहणी करणार आहेत. दौऱ्यानुसार पालकमंत्री मुश्रीफ हे 4 जून रोजी सकाळी नंदुरबार येथे आगमनानंतर शासकीय विश्रामगृहात दाखल होतील. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11.30 ते दुपारी 1.30 या कालावधीत खरीप हंगाम पूर्वतयारी, वीजपुरवठा, खते व इतर समस्या निवारणाबाबत आढावा बैठक घेतील. तसेच शेतकरी, नागरिक आणि जनप्रतिनिधींशी संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. दुपारी 1.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली असून त्यानंतर पालकमंत्री काही वेळ राखीव ठेवणार आहेत. सायंकाळी 4.30 वाजता ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, नंदुरबार येथे भेट देऊन रुग्णालयातील सुविधा, वैद्यकीय सेवा आणि सुरू असलेल्या कामकाजाचा आढावा घेतील. 
सायंकाळी 5.30 वाजता पालकमंत्री मुश्रीफ हे नागरिकांच्या भेटीगाठी घेणार असून त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा कार्यक्रमास उपस्थित राहतील. रात्री रेल्वेमार्गे मुंबईकडे प्रयाण करणार आहेत. जिल्ह्यातील विविध विकासकामे, कृषी क्षेत्राची पूर्वतयारी, आरोग्य सेवा आणि नागरिकांच्या समस्या याबाबत पालकमंत्र्यांचा हा दौरा महत्त्वपूर्ण आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*पर्यावरण दिनाचे औचित्य साधत आमदार किरण सामंत यांनी फणस रोपाचे केले वाटप*
June, 03 2026
*पाचल येथे 5 जूनला अधिकमासा निमित्त वारकरी यांची मांदीआळी*
June, 03 2026
*पालकमंत्री हसन मुश्रीफ जिल्हा दौऱ्यावर, आढावा बैठक, पत्रकार परिषद व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट*
June, 03 2026
*खा.डॉ.श्रीकांत शिंदेंच्या शिवसंवाद साधण्यासाठी 5 जून रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर, तळोदा,नंदुरबारात घेतील बैठक*
June, 02 2026
*मुख्यमंत्री ग्राम सडक योजना टप्पा-३ मधील कामांसाठी आशियाई इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेच्या 508 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स कर्जास तसेच राज्य निधीच्या प्रस्तावास मान्यता*
June, 02 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज