ताजा खबरे:
*दिव्यांगांच्या आरोग्य तपासणीसाठी जिल्ह्यात विशेष मोफत शिबिरे,आवश्यक सहाय्यक साहित्यही मिळणार विनामूल्य*
*नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांना गती द्या; गुणवत्तेबाबत तडजोड नको-मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश*
*1 जूनला जिल्हास्तरीय लोकशाही दिन-डॉ.मित्ताली सेठी*
*कुणबी युवा मुंबईच्या वतीने 6 जून रोजी हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण*
*रायपाटणला मंदिराचे गाव म्हणून मान्यता देण्याची मागणी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*दिव्यांगांच्या आरोग्य तपासणीसाठी जिल्ह्यात विशेष मोफत शिबिरे,आवश्यक सहाय्यक साहित्यही मिळणार विनामूल्य*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*दिव्यांगांच्या आरोग्य तपासणीसाठी जिल्ह्यात विशेष मोफत शिबिरे,आवश्यक सहाय्यक साहित्यही मिळणार विनामूल्य*

  • Share:

*दिव्यांगांच्या आरोग्य तपासणीसाठी जिल्ह्यात विशेष मोफत शिबिरे,आवश्यक सहाय्यक साहित्यही मिळणार विनामूल्य*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांची आरोग्य तपासणी करून आवश्यक सहाय्यक साहित्य मोफत उपलब्ध करून देण्यासाठी तालुकानिहाय विशेष शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. समाज कल्याण विभागामार्फत आयोजित या शिबिरांमध्ये दिव्यांगांची आरोग्य तपासणी करून आवश्यकतेनुसार साहित्य वाटप करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुंदरसिंग वसावे यांनी दिली आहे. 
शिबिरांमध्ये सहभागी होण्यासाठी दिव्यांग बांधवांनी आधारकार्ड सोबत आणणे आवश्यक असून तपासणीनंतर लागणारे साहित्य मोफत स्वरूपात देण्यात येणार आहे.
तालुकानिहाय शिबिरांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे,
नंदुरबार 30 ते 31 मे 2026 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत, एस. ए. मिशन हायस्कूल हॉल, नंदुरबार.
तळोदा 2 व 3 जून 2026 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत, जैन मंदिर, गणपती रोड, तळोदा. नवापूर 5 व 6 जून 2026 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत, अग्रवाल समाज मंदिर, विसरवाडी रोड, नवापूर. व नगरपालिका टाऊन हॉल, नवापूर,
अक्कलकुवा 8 व 9 जून 2026 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत, जैन मंदिर खटवाणी रोड, अक्कलकुवा.
अक्राणी 11 व 12 जून 2026 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत, एस. व्ही. ठक्कर कॉलेज  बाजार स्टँड जवळ, अक्राणी. शहादा 14 व 15 जून 2026 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत, हॉटेल जैन प्लाझा, शहादा. भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती जयपूर फुट, नवी दिल्ली यांच्यामार्फत होणाऱ्या या शिबिरांत जिल्ह्यातील अधिकाधिक दिव्यांग बांधवांनी या मोफत आरोग्य तपासणी व सहाय्यक साहित्य वितरण शिबिरांचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण विभागामार्फत करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*दिव्यांगांच्या आरोग्य तपासणीसाठी जिल्ह्यात विशेष मोफत शिबिरे,आवश्यक सहाय्यक साहित्यही मिळणार विनामूल्य*
May, 26 2026
*नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांना गती द्या; गुणवत्तेबाबत तडजोड नको-मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश*
May, 26 2026
*1 जूनला जिल्हास्तरीय लोकशाही दिन-डॉ.मित्ताली सेठी*
May, 25 2026
*कुणबी युवा मुंबईच्या वतीने 6 जून रोजी हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण*
May, 25 2026
*रायपाटणला मंदिराचे गाव म्हणून मान्यता देण्याची मागणी*
May, 25 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज