ताजा खबरे:
*दिव्यांगांच्या आरोग्य तपासणीसाठी जिल्ह्यात विशेष मोफत शिबिरे,आवश्यक सहाय्यक साहित्यही मिळणार विनामूल्य*
*नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांना गती द्या; गुणवत्तेबाबत तडजोड नको-मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश*
*1 जूनला जिल्हास्तरीय लोकशाही दिन-डॉ.मित्ताली सेठी*
*कुणबी युवा मुंबईच्या वतीने 6 जून रोजी हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण*
*रायपाटणला मंदिराचे गाव म्हणून मान्यता देण्याची मागणी*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांना गती द्या; गुणवत्तेबाबत तडजोड नको-मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांना गती द्या; गुणवत्तेबाबत तडजोड नको-मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश*

  • Share:

*नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांना गती द्या; गुणवत्तेबाबत तडजोड नको-मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश*
नंदुरबार(प्रतिनिधी):-नंदुरबार येथे उभारण्यात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयाच्या कामांचा आढावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत घेतला. यावेळी बांधकामाची सद्यस्थिती, निधी, पाणी व वीजपुरवठा तसेच प्रलंबित कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीस वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभागाचे सचिव धीरज कुमार, संबंधित अधिकारी तसेच नंदुरबार जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजय राठोड दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले की, नंदुरबारसारख्या आदिवासी व दुर्गम जिल्ह्यात अत्याधुनिक वैद्यकीय शिक्षण व दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांना आवश्यक गती देत प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे.
महाविद्यालयाच्या कामांसाठी आवश्यक रस्ते, वीज व पाणीपुरवठा या मूलभूत सुविधांची पूर्तता करण्यासाठी जिल्हाधिकारी, अधिष्ठाता आणि संबंधित विभागांनी विशेष लक्ष द्यावे. प्रलंबित कामे तातडीने मार्गी लावून नागरिकांना लवकरात लवकर आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देशही त्यांनी दिले. कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड होऊ देऊ नये, निधी वितरण व प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया गतिमान करावी, असे सांगतानाच अलिबाग, वाशिम, अमरावती, गडचिरोली, धाराशिव, रत्नागिरी, पालघर आणि अंबरनाथ येथील वैद्यकीय महाविद्यालयांच्या कामांचाही बैठकीत आढावा घेण्यात आल्याची माहिती मंत्री मुश्रीफ यांनी दिली.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*दिव्यांगांच्या आरोग्य तपासणीसाठी जिल्ह्यात विशेष मोफत शिबिरे,आवश्यक सहाय्यक साहित्यही मिळणार विनामूल्य*
May, 26 2026
*नंदुरबार वैद्यकीय महाविद्यालयाच्या कामांना गती द्या; गुणवत्तेबाबत तडजोड नको-मंत्री हसन मुश्रीफ यांचे निर्देश*
May, 26 2026
*1 जूनला जिल्हास्तरीय लोकशाही दिन-डॉ.मित्ताली सेठी*
May, 25 2026
*कुणबी युवा मुंबईच्या वतीने 6 जून रोजी हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण*
May, 25 2026
*रायपाटणला मंदिराचे गाव म्हणून मान्यता देण्याची मागणी*
May, 25 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज