ताजा खबरे:
*कुणबी युवा मुंबईच्या वतीने 6 जून रोजी हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण*
*रायपाटणला मंदिराचे गाव म्हणून मान्यता देण्याची मागणी*
*वाल्ये गावचा वार्षिक आनंदोत्सव आणि भव्य मोफत आरोग्य शिबिर*
*उजगाव शेवरवाडी येथे आई भैरी भवानी गणेश मित्र मंडळाचा 28 वा वार्षिक पूजा उत्सव विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा*
*कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, भूमिहीनांना मिळणार शेतीची संधी; इच्छुक शेतकऱ्यांनी जमीन विक्रीसाठी अर्ज सादर करावेत*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*कुणबी युवा मुंबईच्या वतीने 6 जून रोजी हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*कुणबी युवा मुंबईच्या वतीने 6 जून रोजी हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण*

  • Share:

*कुणबी युवा मुंबईच्या वतीने 6 जून रोजी हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण*
मुंबई(प्रतिनिधी):-कुणबी युवा मुंबई - रोजगार विभाग आयोजित आणि युवा परिवर्तन - तर्फे शनिवार दि.‌6 जून ‌2026 रोजी सायं 6 वाजता कुणबी ज्ञाती गृह (वाघे हाॅल), दामोदर हाॅल समोर,‌सेंट झेवियर स्ट्रीट, प्रभादेवी पूर्व मुंबई 12 येथे Youth Career Initiative (YCI) हॉटेल मॅनेजमेंट सेमिनार आयोजित करण्यात आले आहे. तरी कुणबी युवक युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन
https://forms.gle/BtnugKy1VNhT9i1R9 या लिंकवर आपले नाव रजिस्ट्रेशन करावे
कुणबी युवा आयोजित या प्रशिक्षणाचा आजवर 538 हून अधिक कुणबी युवती आणि युवकांनी लाभ घेतला असून आज अनेक युवक - युवती दुबई, सौदी, अरेबिया, सिंगापूर आदी अनेक देशांत  मोठ्या 5 Star  हॉटेल मध्ये काम करत आहेत. हे प्रशिक्षण मोफत असून प्रशिक्षणार्थी हा 10 वी पास असणे आवश्यक आहे त्यांचा वयोगट  18 ते 24 पर्यंत असावे त्यांना स्टायपेंड म्हणून रुपये 8000 किंवा रुपये 10000 व
आठवड्याला एक सुट्टी तसेच 8 ते 9 तास ड्युटी ट्रेनिंग दिली जाणार आहे
मोफत Duty Meal (जेवण आणि युनिफोर्म) देण्यात येणार असून
मुंबईतल्या 5 Star  हॉटेल्स मध्ये हा 2 महिन्यांचे पूर्ण वेळ मोफत प्रशिक्षण
हॉटेलमधील वेगवेगळ्या  department  मध्ये दिले जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आंतरराष्ट्रीय certificate + प्रशिक्षणा नंतर नोकरीस सहाय्य. किंवा त्याच हॉटेल मध्ये संधी दिली जाईल प्रशिक्षणा पूर्वी मोफत English Speaking.ची तयारी घेतली जाणार आहे इच्छुक उमेदवारांनी
येताना सोबत 2 पासपोर्ट आकाराचे फोटो
आधारकार्डाची प्रत (झेरॉक्स), 10 वी/12 वी उत्तीर्ण प्रमाणपत्राची प्रत (झेरॉक्स) सोबत घेऊन येणे आवश्यक आहे असे आवाहन कुणबी समाजोन्नती संघ मुंबई, कुणबी युवा मुंबई रोजगार विभाग यांच्या वतीने करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*कुणबी युवा मुंबईच्या वतीने 6 जून रोजी हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण*
May, 25 2026
*रायपाटणला मंदिराचे गाव म्हणून मान्यता देण्याची मागणी*
May, 25 2026
*वाल्ये गावचा वार्षिक आनंदोत्सव आणि भव्य मोफत आरोग्य शिबिर*
May, 25 2026
*उजगाव शेवरवाडी येथे आई भैरी भवानी गणेश मित्र मंडळाचा 28 वा वार्षिक पूजा उत्सव विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा*
May, 25 2026
*कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, भूमिहीनांना मिळणार शेतीची संधी; इच्छुक शेतकऱ्यांनी जमीन विक्रीसाठी अर्ज सादर करावेत*
May, 25 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज