ताजा खबरे:
*कुणबी युवा मुंबईच्या वतीने 6 जून रोजी हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण*
*रायपाटणला मंदिराचे गाव म्हणून मान्यता देण्याची मागणी*
*वाल्ये गावचा वार्षिक आनंदोत्सव आणि भव्य मोफत आरोग्य शिबिर*
*उजगाव शेवरवाडी येथे आई भैरी भवानी गणेश मित्र मंडळाचा 28 वा वार्षिक पूजा उत्सव विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा*
*कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, भूमिहीनांना मिळणार शेतीची संधी; इच्छुक शेतकऱ्यांनी जमीन विक्रीसाठी अर्ज सादर करावेत*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*उजगाव शेवरवाडी येथे आई भैरी भवानी गणेश मित्र मंडळाचा 28 वा वार्षिक पूजा उत्सव विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*उजगाव शेवरवाडी येथे आई भैरी भवानी गणेश मित्र मंडळाचा 28 वा वार्षिक पूजा उत्सव विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा*

  • Share:

*उजगाव शेवरवाडी येथे आई भैरी भवानी गणेश मित्र मंडळाचा 28 वा वार्षिक पूजा उत्सव विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा*
संगमेश्वर(प्रतिनिधी):-तालुक्यातील उजगाव शेवरवाडी येथील अग्रगण्य व सामाजिक बांधिलकी जपणा-या 'आई भैरी भवानी गणेश मित्र मंडळा'चा 28 वा वार्षिक पूजा उत्सव नुकताच  अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. सन 1990 मध्ये स्वर्गीय शांताराम सोमा वेळवणकर यांनी या मंडळाची स्थापना केली होती. त्यांच्याच प्रेरणेने मंडळाने यंदाही आपली परंपरा कायम राखत विविध धार्मिक, क्रीडा आणि सामाजिक उपक्रमांचे यशस्वी आयोजन केले होते.
या महोत्सवाचे औचित्य साधून मंडळातर्फे 'श्री सत्यनारायण महापूजा' व 'महाप्रसाद'चे आयोजन करण्यात आले होते. धार्मिक. कार्यक्रमां - सोबतच सामाजिक बांधिलकी जपत गावातील वरिष्ठ नागरिकांना 'गांधी टोपी' भेट देऊन त्यांचा सस्न्मान करण्यात आला. तसेच महिला भगिनींसाठी 'हळदीकुंकू' समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा क्षेत्रात गावातील तरुणाईला प्रोत्साहन देण्यासाठी गाव आणि वाडी अंतर्गत भव्य क्रिकेट स्पर्धा पार पडल्या. रात्रीच्या सत्रात उपस्थितांच्या मनोरंजनासाठी कोकणची लोककला कोकणचे खेळे (ओझरे खुर्द गुरव वाडी) यांच्या नमनाचा पारंपरिक कार्यक्रम सादर करण्यात आला. या कार्यक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या सर्व यशस्वी आयोजनामागे वेळवणकर, शिगवण, दोडकडे आणि भेकरे कुटुंबियांचे विशेष सहकार्य लाभले.
यावेळी मंडळाची (2025-26) साठी नूतन युवा कार्यकारिणी (2025-26)
साठी नूतन युवा कार्यकारिणी घोषित करण्यात आली. अध्यक्षपदी  सुमित रामचंद्र वेळवणकर,
उपाध्यक्ष गणेश अनंत वेळवणकर,
खजिनदार विलास विश्राम वेळवणकर,
उपखजिनदार महेश शंकर भेकरे, सेक्रेटरी, कु. नितेश प्रमोद वेळवणकर,
उपसेक्रेटरी कु. सुमित रविंद्र शिगवण, सांस्कृतिक आणि क्रीडा प्रमुख अभिषेक वेळवणकर, जयंद्र शिगवण, दिनेश वेळवणकर, प्रथमेश वेळवणकर, शुभम वेळवणकर, संस्कार वेळवणकर आणि सौरभ वेळवणकर. सागर वेळवणकर तसेच मार्गदर्शक व सल्लागार समिती
‌या सोहळ्याला मंडळाचे सल्लागार देवदास वेळवणकर, रविंद्र शिगवण, संदीप दोडकडे, चंद्रकांत वेळवणकर, प्रवीण वेळवणकर,      माजी अध्यक्ष विजय वेळवणकर, संतोष वेळवणकर, अनंत वेळवणकर आणि सुनंदा घवाली यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
तसेच कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हितचिंतक सर्वश्री योगेश वेळवणकर, लक्ष्मण वेळवणकर, देवजी शिगवण, महेश शिगवण, विकास वेळवणकर, दत्ताराम वेळवणकर, प्रकाश वेळवणकर, सुभाष वेळवणकर, राजेश वेळवणकर, विजय वेळवणकर, सुरेश शिगवण, केशव वेळवणकर, वसंत वेळवणकर, शंकर वेळवणकर, शंकर भेकरे, कृष्णा वेळवणकर, कृष्णा दोडकडे, संजय वेळवणकर, दीपक वेळवणकर, मोतीराम वेळवणकर, ज्ञानदेव वेळवणकर आणि सर्व सभासदांनी विशेष परिश्रम घेतले. उजगाव शेवरवाडी परिसरामध्ये या यशस्वी उपक्रमांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*कुणबी युवा मुंबईच्या वतीने 6 जून रोजी हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण*
May, 25 2026
*रायपाटणला मंदिराचे गाव म्हणून मान्यता देण्याची मागणी*
May, 25 2026
*वाल्ये गावचा वार्षिक आनंदोत्सव आणि भव्य मोफत आरोग्य शिबिर*
May, 25 2026
*उजगाव शेवरवाडी येथे आई भैरी भवानी गणेश मित्र मंडळाचा 28 वा वार्षिक पूजा उत्सव विविध सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांनी साजरा*
May, 25 2026
*कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना, भूमिहीनांना मिळणार शेतीची संधी; इच्छुक शेतकऱ्यांनी जमीन विक्रीसाठी अर्ज सादर करावेत*
May, 25 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज