*प्रियंका पाटील यांची सहाय्यक प्रकल्प अधिकारीपदी पदोन्नती*
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*प्रियंका पाटील यांची सहाय्यक प्रकल्प अधिकारीपदी पदोन्नती*
*प्रियंका पाटील यांची सहाय्यक प्रकल्प अधिकारीपदी पदोन्नती*
नंदुरबार(प्रतिनिधी):-येथील जात पडताळणी कार्यालयात अनुसूचित जमाती प्रमाणपत्र समिती नंदुरबार कार्यालय येथे संशोधन सहाय्यक म्हणून कार्यरत असलेल्या श्रीमती प्रियंका एन. पाटील यांची सहा. प्रकल्प अधिकारी गट ब (राजपत्रित) पदावर पदोन्नती झाल्या बद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
कष्टांचे, निष्ठेचे आणि योगदानाचे प्रतीक असुन नवीन जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी
प्रियंका पाटील सज्ज आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळापासून पणजी, आजोबा, वडील, काका,भाऊ अशी चार पिढ्यांपासून सावित्रीच्या लेकी नाही बाई पणजी ते पणती शासकीय नोकरीची परंपरा कायम आहे.



