ताजा खबरे:
*75 वर्षांपूर्वीचा अनमोल ऐतिहासिक ठेवा आता होणार डिजिटल; केंद्र शासनाची 'ज्ञानभारतम्' मोहीम, जिल्ह्यातील संस्था, नागरिक आणि संशोधकांना सहभागी होण्याचे आवाहन-आर.एस.कानडे*
*दहिवेल येथे नवीन पोस्ट ऑफिसचे उद्घाटन*
*कोंढेतड मार्गे शहरात येणारा रस्ता त्वरित दुरुस्त करा अन्यथा आंदोलनाचा इशारा*
*"जनकल्याण प्रतिष्ठान मंडळ आयोजित टेनिस बाॅल‌ क्रिकेट स्पर्धा उत्साहात आणि यशस्वी रित्या संपन्न*
*बारसू-धोपेश्वरच्या मातीतील अनमोल रत्ने देवेंद्र आणि प्रथमेश कदम बंधू राजापूर टेनिस क्रिकेटचे अभिमान*
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*दहिवेल येथे नवीन पोस्ट ऑफिसचे उद्घाटन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*दहिवेल येथे नवीन पोस्ट ऑफिसचे उद्घाटन*

  • Share:

*दहिवेल येथे नवीन पोस्ट ऑफिसचे उद्घाटन*
साक्री(प्रतिनिधी):-20 मे 2026 रोजी दहिवेल येथे नवीन पोस्ट ऑफिसचे उद्घाटन. दहिवेल परिसरातील बोधगाव, खराडबारी, चौपाळे, राईनपाडा, नवापाडा देवीजीपाडा, शिरसोले, रोहड या गावाचा यापूर्वी पिनकोड 424304 होता, परंतु आता नव्याने 424312 झाला असून, यासाठी नवीन पोस्ट ऑफिसचे उद्घाटन आज रोजी करण्यात आले. पोस्टमास्टर जनरल छत्रपती संभाजी नगर यांच्या आदेशान्वे नवीन सब पोस्ट ऑफिसचा शुभारंभ करण्यात आला. सदर पोस्ट ऑफिस दहिवेल गावात व्हावे यासाठी नंदुरबार लोकसभेचे खासदार अँड गोवाल पाडवी यांच्या सूचनेनुसार पोस्ट ऑफिसला मंजुरी मिळाली असून या पोस्ट ऑफिसची मागणी दहिवेल गावाचे उपसरपंच व पंचायत समिती सदस्य संगीता गणेश गावित, कन्हैयालाल माळी, डॉ.अनिल पवार यांनी मागणी केली होती, तसेच तात्काळ नंदुरबार लोकसभेचे खासदार गोवाल पाडवी यांनी दखल घेऊन मंजुरी मिळवून दिल्याबद्दल ग्रामस्थांमध्ये आनंद व्यक्त होत आहे. सदर कार्यक्रमासाठी दहिवेल गावाचे लोकनियुक्त सरपंच प्रकाश वळवी यांच्या हस्ते या कार्यक्रमाच्या उद्घाटन करण्यात आले, यावेळी उपसरपंच नंदकिशोर महाले, सामाजिक कार्यकर्ता गणेश गावित, अनिल पवार व ग्रामपंचायत सदस्य व गावातील ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. दहिवेल ऑफिसला नव्याने कर्मचारी आरसी गावित यांची नियुक्ती करण्यात आली असून तरी भारत सरकार मार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजना पोस्ट ऑफिस विभागाकडून लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*75 वर्षांपूर्वीचा अनमोल ऐतिहासिक ठेवा आता होणार डिजिटल; केंद्र शासनाची 'ज्ञानभारतम्' मोहीम, जिल्ह्यातील संस्था, नागरिक आणि संशोधकांना सहभागी होण्याचे आवाहन-आर.एस.कानडे*
May, 20 2026
*दहिवेल येथे नवीन पोस्ट ऑफिसचे उद्घाटन*
May, 20 2026
*कोंढेतड मार्गे शहरात येणारा रस्ता त्वरित दुरुस्त करा अन्यथा आंदोलनाचा इशारा*
May, 20 2026
*"जनकल्याण प्रतिष्ठान मंडळ आयोजित टेनिस बाॅल‌ क्रिकेट स्पर्धा उत्साहात आणि यशस्वी रित्या संपन्न*
May, 20 2026
*बारसू-धोपेश्वरच्या मातीतील अनमोल रत्ने देवेंद्र आणि प्रथमेश कदम बंधू राजापूर टेनिस क्रिकेटचे अभिमान*
May, 20 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज