*"शिरवली चॅम्पियन ट्राफी" उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न
- देश-विदेश
- व्यवसाय
- मनोरंजन
- राजनीति
- विशेष बातमी
- थोडक्यात बातमी
- स्लाइडर
- खेळ
- आध्यात्मिकता
- आरोग्य
- ठळक बातम्या
*"शिरवली चॅम्पियन ट्राफी" उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न
*"शिरवली चॅम्पियन ट्राफी" उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न*
लांजा(प्रतिनिधी):-तालुक्यातील युवक मंडळ शिरवली आयोजित "शिरवली चॅम्पियन ट्राफी - 2026 पर्व 4 थे दि. 15 मे 2026 रोजी विविध क्रिकेट टिमचा दमदार खेळ आणि प्रेक्षकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाले. या स्पर्धेत न्यू चॅम्पियन टीम विघ्नहर्ता क्रिकेट संघ वरची वाडी यांनी विजेतेपद पटकावले तर उपविजेतेपदाचा मान धडाकेबाज जानस्कर वाडी संघाला मिळाला दोन्ही संघांच्या खेळाडूंनी जिगरबाज खेळ करत मैदान गाजवले यावेळी विविध संघाचे खेळाडू सह क्रिकेट प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते विजेत्या व उपविजेत्या दोन्ही संघांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले सदर स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल उपस्थित संघाचे युवक मंडळ शिरवली तर्फे आभार मानण्यात आले.



