ताजा खबरे:
*मुंबई गोवा महामार्गावर टोल‌ वसुली सुरु, जन‌आक्रोश समितीतर्फे सोमवार 25 मे रोजी खारपाडा टोलच्या विरोधात "ठिय्या आंदोलन"*
*पेंडखळे धनगरवाडीतील ग्रामस्थांची जगण्यासाठी धडपड, रस्ता पाणी समस्या सोडविण्याची मागणी*
*"शिरवली चॅम्पियन ट्राफी‌" उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न
*भांबेड कुडेवाडी प्रिमियर लीगचा मानकरी ठरला दत्तराज इलेव्हन तर उपविजेता संकल्प इलेव्हन*
*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती अंगणवाडी सेविका व मदतनिस बघिणींना थकीत मानधन मिळण्यासाठी आयुक्त, कार्यालय, रायगड भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई समोरचे उन्हामुळे धरणे आंदो
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • थेट प्रकाशन
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • आमच्याबद्दल
  • संपर्क साधा
  • मुख्यपृष्ठ
  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या
  • लाईव टीवी
  • आमच्याबद्दल
  • आमच्याशी संपर्क साधा

*भांबेड कुडेवाडी प्रिमियर लीगचा मानकरी ठरला दत्तराज इलेव्हन तर उपविजेता संकल्प इलेव्हन*

  • देश-विदेश
  • व्यवसाय
  • मनोरंजन
  • राजनीति
  • विशेष बातमी
  • थोडक्यात बातमी
  • स्लाइडर
  • खेळ
  • आध्यात्मिकता
  • आरोग्य
  • ठळक बातम्या

*भांबेड कुडेवाडी प्रिमियर लीगचा मानकरी ठरला दत्तराज इलेव्हन तर उपविजेता संकल्प इलेव्हन*

  • Share:

लांजा(प्रतिनिधी):-तालुक्यातील भांबेड गावातील कुडेवाडी प्रीमियर लीग (धनावडे वाडी 2026 पर्व 2 रे उत्साहात पार पडले सदर स्पर्धा ही गावातील हौशी क्रिकेट खेळाडू आणि मुंबईतील तरुणांनी एकत्रित येऊन भव्य नाईट अंडरआर्म बाॅक्स क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केले होते.
10 मे 2026 रोजी कुडेवाडी येथे पार पडलेल्या स्पर्धेत विविध संघांनी सहभाग नोंदवला होता अत्यंत चुरशीच्या झालेल्या लढतीत  दत्तराज इलेव्हन कर्णधार - प्रसाद धनावडे या संघाने विजेतेपदाचा मान‌ पटकावला,
उपविजेतेपदाचा‌ मानकरी ठरला संकल्प इलेव्हन
कर्णधार- संकेत धनावडे आणि भैरी भवानी इलेव्हन, कर्णधार- अजय तावडे या संघाला तृतीय क्रमांकावर समाधान मानावे लागले. मुंबईत नोकरी धंदया निमित्ताने गेलेल्या तरुणांनी गावात येऊन या खेळाची मज्जा लुटली सर्व विजेत्या संघाचे‌ कुडेवाडी (धनावडे वाडी) यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

  •         Previous Article
  • Next Article        

संपादकीय

या ऑनलाईन वेबपोर्टल न्यूज चॅनेल चे मुख्यसंपादक श्री. शैलेंद्र अरवींद चौधरी हे असुन सदर हे ऑनलाईन वृत्तपत्र ऑनलाईन प्रसारित होते या ऑनलाईन वेब न्यूज़ पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या मजुकराशी मुख्यसंपादक सहमत असेलच असे नाही(न्यायक्षेत्र नंदूरबार) जाहिरात व बातम्यासाठी येथे संपर्क साधावा व्हाट्सप मोबा. नं.9823825989 मेल आयडी Shailendrachaudhari 31@gmail.com

और पढें

आमच्या मागे या

राजनीति

*मुंबई गोवा महामार्गावर टोल‌ वसुली सुरु, जन‌आक्रोश समितीतर्फे सोमवार 25 मे रोजी खारपाडा टोलच्या विरोधात "ठिय्या आंदोलन"*
May, 19 2026
*पेंडखळे धनगरवाडीतील ग्रामस्थांची जगण्यासाठी धडपड, रस्ता पाणी समस्या सोडविण्याची मागणी*
May, 19 2026
*"शिरवली चॅम्पियन ट्राफी‌" उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न
May, 19 2026
*भांबेड कुडेवाडी प्रिमियर लीगचा मानकरी ठरला दत्तराज इलेव्हन तर उपविजेता संकल्प इलेव्हन*
May, 19 2026
*महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी समन्वय समिती अंगणवाडी सेविका व मदतनिस बघिणींना थकीत मानधन मिळण्यासाठी आयुक्त, कार्यालय, रायगड भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई समोरचे उन्हामुळे धरणे आंदो
May, 18 2026

थोडक्यात बातमी

आमच्याबद्दल

आमच्याबद्दल

आमच्याशी संपर्क साधा

40,Gurukrupa, Manmohan Nagar, Bypass road, Nandurbar 425412, maharashtra, India

Phone: +919823825989

Email: shailendrachaudhari31@gmail.com

© जय मल्हार न्युज